पान:संपूर्ण भूषण.djvu/133

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८३ शिवराज-भूषण




--

==

=

=

| भूषण म्हणतो, तीन्ही लोफत पुण्यवान् नरलोक होय. त्या नरलोकत तीर्थ, तीर्थसमुदायांत पृथ्वी, व पृथ्वीत मुकीर्ति श्रेष्ठ होय; ही सुकीर्ति विनययुक्त ( निरभिमान ) राजश्रीमुळे आहे, व अशी निरभिमान राजसंपदा सांप्रत श्रीशिवरायासच शोभते. (२३४) ६० मालादीपक आणि सार लक्षण, दोहा दीपक एकरवाले मिले, मालादीपक य ।। उतर उत्तर उतकरष, सार कहत है सोय ।। २३५ ।। दीपक अधि एकावलि मिळून 'मालादाय' व त्याचाच उत्तरोत्तर जेथे उत्कर्ष वर्णिला जातो तेथे ‘सार' हा अलंकार होतो. (२३३) उदा०-( मालदीपक ) इति मनहरण मन कवि भूषन को रिलव की भगति जीत्यो सिव की भगति जीत्यो साधु जल लेवा ने। साधु जल जीते या कठिन कलिकाल कलिकाल महावीर सहा महिवान ।। जगत में जीते महाबीर महाराजन ते महाराज धावन हू पातसाह लेवा ने । पातसाह बावन दिली के पातसाह दिल्लीपति पातसाहै जीत्यो हिन्दूपति सेवा ने ।। २३६ ॥ फवीच्या मनास शिवभक्तीने, शिवभक्तीस साधुजनांच्या सेवेनें, साधुजनास कलिकालाने, कलिकालास शूर आणि कीर्तिवान राजनी, या शूर आणि कीर्तिवान राजस बावन बादशहाँस जिंकणान्या (औरंगजेबा ) ने वे त्या बावन बादशहांच्या बादशहास-दिल्लीपती औरंगजेबास हिन्दूपति शिवाजीनें जिंकिलें. (२३६) उदा०—(सार) मालती सवैया आदि बड़ी रचना है विरंचि की जमै रह्यौ रचि जीव जड़ो है। ता रचना महँ जीव बड़ो अति काहे ते ता उर ज्ञान गडो है। जीवन मैं नर लोग बड़े कवि भूषन भाषत पैंज डो है। है नर लोग मैं राजा बड़ी सब राजन में सिवराज बड़ी है॥२३७।।