पान:संपूर्ण भूषण.djvu/132

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आशवराज-भूषण ८ । उदा० २ रे–मालती सवैया | शंकर की किरपा सरजा पर जोर बढी कवि भूषन गाई।। ता किरपा सो सुबुद्धि बढ़ी भुव भौसिला सहि तनै की। सवाई ॥ राज सुबुद्धि सौ दान बढ्यो अरु दान सा पुन्य समूह सदाई । पुन्य को बाढयो सिवाजी खुमान खुमान स बाढ़ी जहान भलाई ।। २३१ ॥ शंभराची कृपा शिवाजीवर फार झाली, तीच भूषण कवीने गाइली आहे. त्या कृपेने शहाजी पुत्र शिवाजीची बुद्धी सवाईने वाढली; त्या शिवरायांच्या पुबुद्धीमुळे दान, अाणि दानामुळे पुण्यराशी वाढल्या; व पुण्याईमुळे शिवाजी (त्याचे आयुष्य) व शिवाजीमुळे सर्व जगातील भलाई बाढली. (२३१) उदा० २२–दोहा सुजस दान अरु दान धन, धन उपजै किरवान ।। सो जग मैं जाहिर करी, सरजा सिवा खुमान ।। २३२ ॥ सुयश दानामुळे, दान धनापासून व धन तरवारीच्या जोरावर उत्पन्न होते; हे शिवाजीने जगाच्या निदर्शनास आणिलें. (२३२) ५९ एकावली-लक्षण, दोहा प्रथम बरनि जहँ छोड़िये, जहाँ अरथ की पाँति । बरनत एकावलि अहै, कवि भूषन यहि भाँति ॥ २३३॥ प्रथम एकाद्या वस्तूचे वर्णन करावे व नंतर त्या वर्णनासंबंधी अर्थपरंपरा जेथे दाखविली जाते तेथे एकावली' अलंकार होतो. (२३३) उदा०-हरिगीतिका छंद ति भुवन मैं भूषन भनै नरलोक पुन्य सुसज मैं । न में तीरथ ललै महि तीर्थों की समाज में । महि । हिमा भली महिमै महारज लाज हैं । रज्ज' लाज राजत आजु है महराज श्री सिवराज मैं ॥२३४॥ .