पान:संपूर्ण भूषण.djvu/13

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

निवेदन --


।। प्रतीपाचे तीन भेद ४३, ४५, ४७, तुल्ययोगिता दुसरा प्रकार १२५, अक्षेप दुसरा प्रकार १७९ विभावनेचा प्रकार १८८, विशेषोक्ति १९४; असंगतिचे दोन प्रकार २०१ व २०३ आणि अनुगुण २९८. बाकी ५३ ॐद, वरील ११ व इतर अलंबार-लक्षणाच्या उदाहरणचे आहेत.* हा ग्रन्थ कोणताही एकादा अनुक्रम ( ऐतिहासिक प्रभंगाचा अथवा कालाचा) धरून रचलेला नाही. कारण चवीस शिवचरित्र, 33लंकारच्या उदाहरणाकरित अभिप्रेत होते. त्या दृष्टीने जो प्रसंग उपयोगी वाटला तो अलंकार लक्षणाप्रमाणे घेतला, त्यायोगाने प्रसंग मागेपुढे होणे सहाजिक आहे. आणि यामुळे एका ऐतिहासिक प्रसंगाचे वर्णन निरिनराळ्या अलंकारतून झाले आहे, त्यामुळे एक ऐतिहासिक प्रसंग तयार करणे असल्यास त्या प्रसंगाचे विखुरलेले वर्णन एकत्र ६.ररावे लागते. इनरत्र व्यक्ति व स्थल सूचि दिली आहे त्यावरून भूपणाने कोणत्या ऐतिहासिक प्रसंगाचे व स्थलाचे वर्णन के णत्या व किती दांतून केले आहे हे दिसून येईल. कवीने ह्या ग्रंथाचे नामकरणहि मोठ्या कुशलतेने केले आहे. 'शिवराज भूषण' ह्या सामासिक पदाचे २/४अर्थ संभवतील. उदा० (१) शिवराजाचे यश अलंकारात्मक वर्णिल्यामुळे ह्या अन्याचे नाव 'शिवराज-भूषण' हैं • अन्वर्थक वाटते. शिवराजाचे वर्णन कवि-भूषणाने केले म्हणजे स्तव्य व स्तोता ह्या उभयतच्याहि नवाचा बोध ‘शिवराज भूषण' ह्या पदावरून

  • मुंबई प्रतीहून मिश्र व त्रिपाठी प्रतींतील अधिक असलेले छंदः--१,२७,३६, ३७, ४३, ४४, ४५, ४६, ४७, ४८, ५०, ६९, ७२, ८४, ८७, १७, १०४, ११७, १२३, १२७, १२८, १३२, १३३, १४३, १४८, १५४, १५५, १९९७ १६२, १७१, १७९, १८०, १८८, १८९ १९०, १९३, १९४, १९५, २०१७ २०२, २०३, २०४, २१३, २२१, २२६, २२९, २४३, २५९, २६५, २७३, २७९, २९६, २९८, ३२०, ३२३, ३२८, ३२९, ३३७, ३४५, ३४६, ३५१७ ३५२, ३५९, ३८२ = एकूण ६४.