पान:संपूर्ण भूषण.djvu/14

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

निवेदन -*-*-*-*-* - होतो.(२) हा ग्रन्थ शिवरायास भूषणभूत असल्यामुळे हि या नामाभिधानास अनुरूप असाच आहे. असा. आपल्या क' दयनायकाचे अलंकार भक वर्णन ६.रणारी कवि-भूषणा८चूिन दुसरा कोणी झाला नाहीं. शिवा-बावनी कासी हू की कला जात मथुरा मसीत होती, सिवाजी न होतो तो सुनति होति सबकी ॥ -शिवा- बावनी या चाव्याच्या नावावरूनच समजून येते की, हति शिवाजी संबंधाचे ५२ ६३ ( क ) आहेत. हे एक छोटेच पण मोठे प्रभावश‘ली ६.डिय आहे. शिवाजीच्या पराक्रमाचे तसेच चहूंकडे त्याच्या बसलेल्या दरान्याचे बन कवीने प्रत्यक्ष पाहिल्याप्रमाणे केले आहे. वीररसापेक्षा रद्र व भयानक या रमचा परिपोष अधिक प्रमाणात आलेला दिसून येतो. ह्यातील बहक वर्णन राज्याभिषेकानंतरच्या प्रभंगसि अनुलक्षन आहे अमें मिश्रबन्च मत आहे; पण तत्पूर्वीचे वर्णनहि काही कमी नाही हे 'बावनी'चा जा मार सूचारूपाने इतरत्र दिला आहे त्यावरून दिसून येईल. या कऽयन नवाप्रमाणे शिवाजीविषयक २२ दचाच समावेश अमावयास पाहिजे; परन्तु जुन्या प्रतीतून अव धनसिंह लं५. चिंतामण, साहू ना ६यादिकांच्या वर्णनाचद मिसळलेले आहेत; ते मिश्र व त्रिपाठी अतीतून वगळले आहेत व त्या ऐवजी फुटधर ( स्फुट ) कवितेतून शिवाजीसंबंधाचे द निबटन घेऊन ५२ ॐदांची भरती केली आहे. ही विड मि>बन्यूनी आपल्या मताप्रमाणे व त्रिपाठीजींनी आपल्या समजतीप्रमाण फळी आहे. त्यामुळे नवीन त्रिपाठी प्रतींत सात छंद मिश्र अतीहून । राळे छापले आहेत. मी सम्मेलन प्रतीचा क्रम ठेविला असल्या 2ळे मित्रपतीहून फक्त छंद क. १ ब ५० हे दोनच द निराळे असल्याचे