पान:संपूर्ण भूषण.djvu/129

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७९ श्रीशिवराज-भूषण जेथे दोन वस्तूंनील परस्परामुळे परस्परच्या होणा-या शोभेचे वर्णन केले जाते, तेथे ‘अन्योन्य' अलंकार होतो. (२२२) उदा :--मालती सवैया | तो कर सौ छिति छाजत दान है दान हू स अति तो कर | छाजै । तेंही गुनी की बड़ाई सजै अरु तेरी बड़ाई गुनी । सब साजै ॥ भूषन तोहि स राज बिराजत राज स तू सिवराज बिराजै । तो बल सो गढ़ कोट गजें अरु तू गढ़ कोटन के बल गाजै ॥ २३ ॥ पृथ्वीवर तुझ्या हातान दिल्यामुळे दान व दानामुळे तुझा हात शोभतो. गुणी जनचा सन्मान करतोस म्हणून सर्व गुणीजन तुझी प्रशंसा करतात. भूषण म्हणतो, तुझ्यामुळे राज्य व राज्यामुळे तूं शोभा पावतास. तझ्या सामथ्र्यामुळे गड किल्ले आणि गडकिल्ल्यामुळे तू ( पृथ्वीवर ) गाजतोस. (२२३) | ५६ विशेष-लक्षण, दोहा बरनत है आधेय को, जहँ बिनही आधार । ताहि बिसेष बखानही भूषन, कवि सरदार ॥ २२४ ॥ आधारर्वाचन अध्याचे वर्णन जेथे केले जाते, तेथे 'विशेष' अलंकार जाणावा, (२२४) उदा०-दोहा सिव सरजी सी जंग जुरि, चन्दावत रजवंत । राव अमर गो अमरपुर, समर रही रज तंत ॥ २२५॥ सरजा शिवाजीशी युद्ध करून अमरसिंह चन्दावत अमरपुरास = {स्वर्गास) गेला. पण त्याच्या शूरत्वाची कीर्ति समरंगणात राहिली. (२२५) उदा० ५ –कवित्त मनहरण सिवाजी खुमान सलहेरि मैं दिलीस दल कीन्हाँ कतलाम करवाल गहि कर मैं । सुभट साहे चन्दावत ३.४८ हे ढाह == ३३३ ३ ४ ५ ६ । १३२१ सदा । धे" m