पान:संपूर्ण भूषण.djvu/126

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३५ ५ ५ ५ - ११॥ ७६ पॅचतीस को। सरजा सिवाजी जयसाह मिरजा को लीने सौगुनी बड़ाई गढ़ दीन्हे हैं दिलीस को ॥ २१३॥ आदिलशहाने शरण जाऊन बेदर, कल्याण, परांडा इत्यादि किले देऊन टाकले; तसेच, कुतुबशहाने भागानगर देऊन रामगिरीसारखा पहाडी प्रदेशहि गमावला. भूषण म्हणतो, हे शहाजीपुत्र शिवाजी ! पसतीस किल्ले घेण्याला तुम्हाला दोन दिवसदेखील लागले नाहीत, पण शतपट कीर्ति मिळविण्याकरिताँ दिल्लीश्वरासाठी म्हणून हे किल्ले तुम्ही जयसिंह मिर्जाला दिले. (२१३)। ५२ प्रहपण-लक्षण, दोहा जहँ मन वाँछित अरथ ते, प्रापीत कछु अधिकाय । तहाँ प्रहरपन कहत हैं, भूषन जे कविराय ॥२१४ ॥ इच्छेपेक्षा अधिक अर्थ प्राप्ति जेथे वर्णिली जाते तेथे ‘प्रहर्षण’ अलंकार होतो. (२१४) उदा ०-मनहरण, दंडक साहि तनै सरजा कि कीरति सौ चारों ओर चाँदनी वितान छिति छोर छाइयतु है । भूषन भनत ऐसो भूप भौसिला है जाका द्वार भिच्छुकन स सदाई भाइयतु है ॥ महादानि सिवाजी खुमान या जहान पर दान के प्रमान जाके यो गनाइयतु है। रजत की हौस किए हेम पाइयतु जास हयन की हौस किए हाथी पाइयतु है ॥ २१ ॥ शहाजीपुत्र शिवाजीच्या कीर्तिरूप चाँदणीच! मंडप पृथ्वीच्या चहूंकडील टोकापर्यंत पसरला आहे. भूषण म्हणतो, हा भोसलेराज असा आहे की, भिक्षु 'ना नेहमी त्याच्या द्वाराशीं पडून रहावेसे वाटते. ह्या भूतलावर शिवाजी महान दाता असून त्याच्या दानाचे प्रमाण ह्यावरूनहि समजून येते; कीं, रुप्याची इच्छा केली असतां सोने मिळते व घोड्याची इच्छा केली असत याजपासून हत्ती मिळतात. (२१५)