पान:संपूर्ण भूषण.djvu/125

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७५

-=-=-=--=-=-

= - =-=-=-=-=-=- =-=-=-=-=-==-=-=-=- =--

-=-=-=-

श्रीशिवराज-भूषण मुसलमानानें (औरंगजेबाने ) स्नान-गृहाचा आश्रय केला. कमरेची कट्यारहि दिली नाहीं. बरे झाले, ह्या वेळी शिवाजीच्या हातात हत्यार नव्हते; नाहीतर त्याने भयंकर अनर्थ केला असता ! (२०९) उदा०-२ रे, दोहा कछु न भयो केतो गयो, हान्यो सकल सिपाह । । भली करै सिवराज सो, औरंग करै सलाह ॥ २१०।। कित्येक शिपाई गेले (खपले); कित्येक हरले, पण त्या शिवाजीचें कहींएक झाले नाहीं; औरंगजेबाने शिवाजीशी तडजोड करून घेतली म्हणून बरे झाले. (२१०) ५१ विचित्र-लक्षण, दोहा जहाँ करत है जतन फल, चित्त चाहि विपरीत। भूषण ताहि विचित्र कहि, बरनत सुकवि विनीत ॥२११ ॥ जेथे प्रयत्न एक प्रकारचा व फलाची अपेक्षा निराळ्याच प्रकारची केली जाते तेथे विचित्र अलंकार होतो. (२११) उदा०-दोहा तें जयसिहहि गढ़ दिये, सिव सरजा जस हेत। लीन्हे कैयो बरस मैं, बार न लागी देत ॥ २१२ ॥ हे सजी शिवाजी ! त्वं जयसिंहाला आपल्या कीतीसाठी म्हणून किल्ले दिलेस. कारण, हे किल्ले घेण्याला तुला कैक वर्षे लागली, पण देण्याला मात्र काहीच वेळ लागला नाही. (२१२) । उदा० २ –कवित्त मनहरण बेदर कल्यान दै परेझा आदि कोट साहि एदिल गॅवाय है नवाय निज सीस को ? भूषन भनत भागनगरी कुतुबसाई दै करि आँबायो रामगिरि से गिरीस को ।। भौसिला भुवाल साहि तनै गढ़पाल दिन दोऊ ना लगाए गढ़ लेत