पान:संपूर्ण भूषण.djvu/124

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीशिवराज-भूषण ७४ =- = - = | लै परनालो सिवा सरजा करनाटक लौं सब देस बिग्रँचे ।। बैरिन के भगे बालक वृन्द कहै कवि भूषन दूरि पहुँचे ।। नघत नाँघत घोर घने बेन हारि परे यो कटे मनो कुँचे। राजकुमार कहाँ सुकुमार कहाँ बिकरार पहार व ऊँचे ॥ २०७॥ ह्या भोंसले राजाने नवीन कीर्ति संपादन केली. भूषण म्हणतो, खवासखानाने शिवाजीशी वैर मांडले; पण त्याच्या विजापुरी सैन्यावर डंका वाजलून शिवाजीने विजय मिळविला. कठे बिचारा आदिलशहा आणि कुठे तो दिल्लीपतीशी स्पर्धा करणारा शिवाजी ! पन्हाळगड घेतल्यानंतर शिवाजीने कर्नाटकपर्यंतचा सर्व देश काबीज केला. भूषण म्हणतो, शत्रूच्या पळालेल्या मुलींचा समुदाय दूरवर जाऊन पोहोचला. घोर वनें ओलडित ओलांडत पायचे टाँके द्विले झाल्यामुळे विचारी थकून गेली. कुठे हे नाजूक सुकुमार राजकुमार व कुठे ते अक्राळविक्राळ दुर्गम पर्वत, (२०६,२०७) ५० सम-लक्ष्ण, दोहा जहाँ दुहुँ अनुरूप को करिए उचित बखान ।। | सम भूपन तास कहत पन सकल सुजान ॥२०८॥ | दोन समान वस्तूचे ( उपमान उपमेयचे ) यथायोग्य वर्णन केले जाते तेथे 'सम' अलंकार जाणावा. (२०८) उदा०-मालती सवैया पंच हजारिन बोध खड़ा किया में उसका कुछ भेद न पाया। भूषन यो कहि औरंगजेच जीरन सो बेहिसाव रिसाया ॥ कम्मर की न कटारी दई इसलाम ने गोसलखाना बचाया। जोर सिवा करता अनरत्थ भली भई हत्थ हथ्यार न आया ॥२०९॥ V भूषण म्हणतो, औरंगजेब आपल्या वजिरस म्हणाला ‘पाँच हजारी सरदारात उभे केले यामुळे तो ( शिवाजी ) अतिशय रागावला; यातील मर्म मला काही समजले नाही. ( शिवाजीचा संतप्त चेहरा पाहून ) त्या