पान:संपूर्ण भूषण.djvu/121

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७१ आपण-भषण प्रजाच शोभला असता. मूषण म्हणतो, पण तशा ठिकाणी देखील सर्जी शिवाजी, त्याचे (औरंगजेबाचे) ते राजवैभव पाहून यत्किंचित् डगमगला नाहीं. इतकेच नव्हे, तर त्या शिवाजीनें बादशहास सलाम सुद्धा केला नाहीं व त्याचे म्हणणे ऐकिलें नाहीं. रामसिंहाने असे न करण्याबद्दल सांगून पाहिले. ज्या ( औरंगजेबा )शी वैर केले असता जो देशोदेशींच्या राजचे दाँत पाडीत असे त्या ( औरंगजेबा ) च्या सिंहासनाखालूनच तो सरजा ( शिवाजी ) आला. (१९८) ४८ असंगति ( प्रथम )-लक्षण, दोहा हेतु अनत ही होय जहँ, काज अनत ही होय । ताहि असंगति कहत हैं, भूषन सुमति समोय ॥१९९॥ कारण निराळे व कार्यं निराळे असा भाव जेथें वर्णिला जातो, तेथे ‘असंगति' अलंकार होतो. (१९९) उदा०-वत्त मनहरण महाराज सिवराज चढ़त तुरंग पर ग्रीवा जात नै करि गनीम अतिबल की । भूषन चलत सरजा की सैन भमि पर छाती दरकत है खरी अखिल खल की ॥ कियो दौरि घाछ उमरावन अमीरन पै गई कटि नाक सिगरेई दिली दल की। सूरत जराई कियो दाह पातसाह उर स्याही जाय सब पातसाही मुख झलकी ॥ २० ॥ शिवाजी महाराज घोड्यावर बसतच अतिबलाढ्य अशा शत्रूची मान वाकू लागते. भूषण म्हणतो, सरजा (शिवाजी)चे सैन्य भूमीवरून चालले असत सर्व दुग्नच्या खात्या फाटून जातात. दिल्ली-दुळावर चाल करून अमीरउमरावविर घाव केल्यामुळे दिल्ली-सेनेचे नाक कापले गेले. सुरत शहर (इकडे) जाळल्यामुळे (तिकडे) बादशहाच्या उरात दाह होऊ लागला व तोंडास काळोखी लागली. (२००)