पान:संपूर्ण भूषण.djvu/120

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

'श्रीशिवराज-भूषण ७ ==-=--=-=------------------- बादशहौस भाँबावून सोडले ( बादशहांच्या शिपायांस दान देऊन बादशहापासून त्यांची तोंडे फिरविली; अर्थात् आपलेसे केलें ). तरी पण त्यास उदार म्हणवून घेण्याची इच्छा झाली नाहीं. भूषण म्हणतो, गरिबीशीं झगडून कोणी आपणास भीमापेक्षा अधिक बलवान समजतो ( पण, आमच्या शिवाजीचे तसे नाहीं. ); इंद्रासारखी संपत्ति वाढली तरी गर्वाचा लवलेशहि त्या ( शिवाजी च्या ठिकाणी उत्पन्न झाला नाहीं ! (१९५) ४७ असंभव-लक्षण, दोहा अन हूबे की बात कछु, प्रगट भई सी जानि ।। तहाँ असम्भव बरनिए, सोई नाम बखानि ॥१९६॥ न होणारी वस्तू जेथे प्रगट झाल्यासारखी वाटते तेथें असंभव अलंकार जाणावा. (१९६) उदा०–दोहा । औरंग य पछितात मैं, करतो जतन अनेक ।। | सिवा लेइगो दुरग सब, को जानै निसि एक ॥१९७॥ औरंगजेब दुःखित होऊन म्हणतो, मी अनेक प्रयत्न करून किल्ल्यांचे संरक्षण करतो आहे, पण शिवाजी हे सर्व किल्ले एकाद्या रात्री येऊन जिंकितो किं काय कोण जाणे ? (१९७) उदा० २ रे-कवित्त मनहरण जसन के रोज यों जलूस गहि बैठो जोब इन्द्र आवै सोऊ लागे औरंग की पूजा । भइन भनत तहाँ सरजा सिवाजी गाजी तिनको तुजुक देखि नेकहू न लरजा ॥ ठान्यो न सलाम भान्यो साहि को इलाम धूम धाम कै न मान्यो रामसिंहहू को बरजा ॥ जास बैर करि भूप बचै न दिगन्त ताके दन्त तोरि तखत तरे ते आयो सरजा ॥१९८॥ एका धादिः उत्सवाचे प्रसंगी औरंगजेब अशा राजैश्वर्याने बसला होता की, त्या वेळी इंद्र उतरून आला असता तर तो देखील औरंगजेबाची