पान:संपूर्ण भूषण.djvu/119

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीशिवराज-भूषण = -=-=-=-=-=-=-=--=-=-=-=-=-=-=-= उदा०–कवित्त मनहरण. साहि तनै सिव ! तेरो सुनत पुनीत नाम धाम धाम सब ही को पातक कटत है। तेरो जस काज आज सरजा निहारी कवि मन भोज विक्रम कथा ते उचटत है। भूषन भनत तेरो दान संकलप जल अचरज सकल मही मैं लपटत है। और नदी नदन ते कोकनद होत तेरो कर कोकनद् नदी | नद प्रगटत है ॥ १९३॥ । | शहाजी पुत्र शिवराज ! तुझ पवित्र नवि ऐकतच ठिकठिकाणच्या सर्व लोकचे पातक नाहीसे होते. हे सरजा ! आज तुझ्या यशाचा विचार केला असत कवीचे मन भोज विक्रमासारख्याँच्या कथांतून उच्चाटण थावते. भूषण म्हणतो, तुझ्या दानाच्या संकल्पोदकाने सर्व पृथ्वीस आश्चर्यचकित केले आहे. कारण, इतर नदीनदाँतून कमले उत्पन्न होतात; पण तुझ्या हस्तकमळापासून ( संकल्पजलाने ) नदीनदुच उत्पन्न होतात. (१९३)। ४६ विशेषाक्ति-लक्षण, दोहा जहाँ हेतु समरथ भयहु, प्रगट होत नहि का। तहाँ बिसेसोकति कहत, भूषन कवि सिरताज ॥ १९४ ।। कारण समर्थ असूनहि जेथे कायोत्पाते होत नाही तेथे ‘विशेषोक्ति अलंकार समजावा. (१९४) उदा०-मालती सवैया दे दस पाँच रुपैयन को जग कोऊ नरेस उदार कहायो । कोटिन दान सिवा सरजा के सिपाहिन साहिन को बिचलायो। भूषन कोऊ गरीबन सौ भिरि भीमहुँ ते बलवन्त गनायो। दौलत इन्द्र समान बढी पै खुमान के नेक गुमान न आयो ॥१९५॥ दहापांच रुपये देऊन एकादा राजा जगत आपणास उदार म्हणवून घेईल; पण कोट्यवधि रुपयांचे, सर्जा शिवाजीनें, दान करून शिपायस व