पान:संपूर्ण भूषण.djvu/118

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शिवराज-भूषण ६८ महालति शिरून शिवाजीने तेथेच महाभारत (युद्ध) करण्यास सुरवात केली ! भूषण म्हणतो, हे शिवाजी ! तुझ्यासारखा पराक्रमी कोण आहे ? ज्यानं फक्त दोनशें मनुष्यांनिशीं लाख स्वार असणा-या सरदारास ।। जिंकिलें ! (१८९) उदा०-कावत्त मनहरण । , ती दिन अखिल खलभलै खल खलक हैं जा दिन सिवाजी गाजी नेक करखत है। सुनत नगारन अगार तजि अरिन की दारगन भाजत न बार परखत है ॥ छूटे बार बार छूटे बारन ते लाल देखि भूषन सुकवि बरनत हरखत है। क्यों न उतपात होहि बैरिन के झुण्डन में कारे घन उमडि अँगारे बरखत हैं ।। १९० ॥ ज्या दिवशीं धर्मवीर शिवाजी किंचित् क्रुद्ध होतो त्या दिवशी जगतील सर्व दुष्टची दाणादाण होऊन जाते.(शिवाजीच्या)नगायचा 31वाज ऐफत च शत्रस्रिया कुंपणे न पाहत पळत सुटतात. भूषण म्हणतो, वारंवार होणा-या तोफांच्या बारांनी त्याच्या केशपाशींतून गळणा-या लालांचे वर्णन करग्यास कवींना मोठा आनंद होतो. काळ्याकुट्ट मेघांतून अग्निवर्षाव होत. असलेला पाहून शत्रुसैन्यति उत्पात काँ होणार नाहीत ? (१९०) विभावनेचा आणखी एक प्रकार-दोहा जहाँ प्रगट भूषन भनत, हेतु काज ते होय । सो विभावना औरऊ, कहत सयाने लोय ॥ १९१ ॥ कापापासून घारणाची उत्पत्ति जेथे वर्णिली जाते तोहि एक दिभावनेचाच प्रकार होय, असे शहाणे लोक म्हणतात. (१९१) अचरज भूषन मन बढ़या, श्री सिवराज खुमान । तब कृपान धुव धूम ते, भयो प्रताप कृसान ॥ १९२॥ भूषण म्हणतो, हे आयुष्मान शिवराज ! तुझ्या कृपाणरूप धुरापासून प्रतापरूप अग्नि उत्पन्न झालेला पाहून मला मोठे आश्चर्य वाटले. ( ९२)