पान:संपूर्ण भूषण.djvu/117

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

॥ ॥ ॥ २१ ॥ १८ ॥ " .. ६७

==

==

बरोबर फौजफाटा व हातात हत्यार नसतहि ह्या दक्षिणनाथाने त्या औरंगजेबापुढे मान वा कविली नाहीं. (१८६) उदा० २ २–दोहा साहितनै सिवराज की, सहज टेव यह ऐन। | अनरीझे दारिद हरै, अन खीझे अरि सैन ॥१८७॥ शहाजीपुत्र शिवरायाचा हा सहज स्वभाव आहे की, प्रसन्न न होत दारिद्य हरण करतो व न रागावत शत्रुसैन्याचा पराजय करितो. (प्रसन्न झाल्यावर बा रागावल्यावर काय करील कोण जाणे!) (१८७) दुसरी विभावना-लक्षण, दोहा जहाँ हेतु पूरन नहीं, उपजत है पर काज । के अहेतु ते और यो, द्वे विभावना साज ।। १८८ ॥ जेथे अपूर्ण कारणापासून कार्योत्पात्त होते तेथे हेतु विभावना', व जेथे कारणावांचून कार्योत्पाते होते तेथे ‘अहेतु विभावना' अलंकार जाणावा. (१८८)। उदा०-ववित्त मनहरण दच्छिन को दाबि करि बैठी है सइस्तखान पूना माहे दना करि जोर करवार को । हिन्दुवान खम्भ गढ़पति दलथम्भ भनि भूषन भरेया कियो सुजस अपार को ॥ मनसबदार चौकीदारन गंजाय महलन में मचाय महाभारत के भार को । तो सो को सिवाजी जेहि दो सौ आदमी स जीन्यो जंग सरदार सौ हजार असवार को । १८९॥ शायस्ताखान दक्षिण हस्तगत करून पुण्यास ठाणे देऊन बसला; तेही हिन्दूच्या आधारस्तंभ व सेनानायक अशा शिवाजी किल्लेदाराच्या तरवारीस दुप्पट जोर चढला; व त्याने त्या वेळी अपार कीर्ति मिळविली. ( ती अशी ) मोठमोठ्या मनसबदारसि व ची दास जखमी करून