पान:संपूर्ण भूषण.djvu/112

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीशिवराज-भूषण बहे रुधिर नदीन के ॥ सरजा समत्थ वीर तेरे बैर बीजापुर वैरी बैयरानि कर चीन्ह न चुरीन के। तेरे रोस देखियत आगरे दिली में बिन सिन्दुर के बिन्दु मुख इन्दु जमनीन के ॥ १७३ ॥ ( हे शिवराज महाराज! तुमच्या वैरामुळे हबशांचीं अंतःपुरे घोर वनें बनू लागली (ओसाड पडू लागलीं). भूषण म्हणतो, तसेच रामनगर जवारि येथे रक्ताच्या नद्यांचे पाट वाहू लागले. हे समर्थ सरजा शिवाजी ! तुमच्या वैमनस्यामुळे विजापुराकडील शत्रुस्त्रियांच्या हातात ( सौभाग्य चिन्ह) कोकणे दिसत नाहीत; इतकेच नव्हे तर तुमच्या रोषामुळे आग्रा; दिल्ली येथील चंद्रमुखी यवनस्त्रियांचे कपाळी सिन्दूरबिन्दु (उत्तरेकडील सौभाग्य तिलक) दिसू लागले आहेत. (मुसलमान स्त्रिया सुरक्षित राहण्याकरित हिन्दुस्त्रियांप्रमाणे सेंदुराचे टिकले लावू लागल्या.) (१७३) ४१ व्याजस्तुति-लक्षण, दोहा स्तुति में निन्दा कहैं, निन्दा में स्तुति होय । व्याजस्तुति ताको कहत, कवि भूषन सब कोय ॥१७॥ स्तुतींत निन्दा आणि निन्दंत स्तुति जेथे केली जाते तेथे व्याजंस्तुति अलंकार होतो. (१७४) | उदा०–कवित्त मनहरण पीरी पीरी हुने तुम देत हो मँगाय हमैं सुवरन हम सों परखि करि लेत हो। एक पलही में लाख रूखन स लेत लोग तुम राजा व्है के लाख दबे को सचेत हो ॥ भूषन भनत महाराज सिवराज बडे दानी दुनी ऊपर कहाए केहि हेत हौ ?। रीझि हँसि हाथी हमें सब कोऊ देत कहा रीझि हाँस हाथी एक तुमहियै देत हो ? ॥ १७५ ॥ भूषण म्हणतो, हे शिवाजीमहाराज ! तुम्ही दुनियेत अपर्णास मोठे