पान:संपूर्ण भूषण.djvu/111

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीशिवराज-भूषण 1.--- अरितिय भिल्लिनि सो कहैं, घन बन जाय इकन्त। सिव सरजा सो बैर नाहिं, सुखी तिहारे कन्त ॥ १७० ॥ शत्रुखिया भिलिपींस म्हणतात, तुमच्या पतीशी शिवाजी सर्जाचे वैर नाही म्हणून तुम्ही घोर वनांत एकट्या जात, व तुमचे पतीही सुर्खेत आहेत. (१७०)। उदा० २ --मालती सवैया काहू पै जात भूषन जे गढ़पाल की मौज निहाल रहे हैं। आवत हैं जु गुनी जन दच्छिन भौसिला के गुन गीत लहे हैं ॥ राजन राव सबै उमराव खुमान की धाक धुके यों कहे हैं। संक नहीं सरजा सिवराज स आजु दुनी में गुनी निरभे हैं ॥ १७१ ॥ शिवाजीच्या कृपेचा आनंद उपभोगणारे इतर कोठेही जात नाहींत दक्षिणेत येणा-या गुणी जनस भोंसल्याचे गुणगान करावयास मिळते. विराजे, अमीर उमराव, सर्वच शिवाजीच्या धाकाने घाबरून जाऊन म्हणतात, आजकाल दुनियेत सर्जा शिवाजीमुळे गुणीजन निर्भय आहेत. (१७१) ४० पर्यायोक्ति-लक्षण, दोहा वचनन की रचना जहाँ, वर्णनीय पर जानि । परजायोकति कहत हैं, भूषन ताहि वखानि ॥ १७२॥ पदांची रचना जेथे उपमेयपर असते तेथे ‘पर्यायोक्ति अलंकार होतो. (१७२) । उदा०–कवित्त मनहरण महाराज सिवराज तेरे वैर देखियतु घन वन व्है रहे हरम हबसीन के । भूषन भनत तेरे वैर रामनगर जवारि परबाह