पान:संपूर्ण भूषण.djvu/107

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीशिवराज-भूषण ५७ ३७ परिकर-पारकरांकुर-लक्षण, दोहा साभिप्राय विशेषननि, भूषन परिकर मान । साभिप्राय विशेष्य ते परिकर अंकुर जान ॥ १६० ॥ साभिप्राय विशेषण असता ‘परिवर' व साभिप्राय विशेष्य असताँ ‘परिकरींकुर' अलंकार होतो. (१६०) उदा० परिकराचे–कवित्त मनहरण बचेगा न समुहाने बहलोल खाँ अयाने भूषण बखाने दिल आनि मेरा बरजा । तुझ ते सवाई तेरा भाई सलहेरि पास कैद किया साथ का न कोई वीर गरजा ॥ साहिन के सहि उसी औरंग के लीन्हे गढ़ जिसका तू चाकर औ जिसकी है परजा । सहि का हलन दिली दलका दलन अफजलका मलन सिवराज अया सरजा ॥ १६१ ॥ भूषण म्हणतो, हे मूर्ख बहलोलख! तू त्या शिवाजीशी सामना करून वचिणार नाहीस. मी जो तुझा निषेध करतो आहे तो तू लक्ष्यत धर (त्याचा विचार कर). तुझ्यापेक्ष सवाईने चढ असलेला तुझा भाऊ सालेरी जवळ कैद केला. त्या वेळी त्याच्याबरोबर अमणाच्या एकाद्या वीरानेदेखील त्या (शिवाजी)चा प्रतिकार केला नाही. तू ज्या शहिनशाह औरंगजेबाचा चाकर Tण प्रजा आहेस, त्याचे किल्ले ह्या (शिवाजी)ने घेतले. असा तो शहाजीचा लाडका, दिल्लीच्या सैन्याचे पारिपत्य करणारा, अफजलखानाचे मर्दन करणारा, शिवाजी सिंह आला. ( म्हणून त्यासमोर तू उभा राहू नकोस, वाचणार नाहींस.) (१६१) [खालील छंद श्रीमहादेव आणि शिवाजी ह्या उभयतांसही लागू होतो.] जाहिर जहान जाके धनद समान पेखियतु पासवान यो खुमान चित चाय है। भूषन भनत देखे भूष (ख) न रहत सब आपही सो जात दुख दारिद बिलाय है॥ खीझे ते खलक