पान:संपूर्ण भूषण.djvu/106

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५६ श्रीशिवराज-भूषण उदा०–दोहा बडो डील लाख पोल को, सबन तज्यो बन थान ।। धनि सरजा तू जगत मैं, ताको हत्या गुमान ।। १५७ ॥ (औरंगजेबरूप) हत्तीचा मोठा डामडौल पाहून सर्वांनी (अन्य श्वापदनी) वनातील आपले राहण्याचे ठिकाण सोडले (किंवा औरंगजेबास पाहून इतर रावराजांनी आपल्या राजधान्या सोडल्या). पण हे शिवसिंहा ! तुझी मात्र धन्य आहे तुं त्याची घमेंडच जिरविलीस ! (१५७) उदा०–कवित्त मनहरण तुही सँच द्विजराज है, तेरी कला प्रमान। तो पर सिव किरपा करी, जानत सकल जहान ॥ १५८ ॥ खरा चंद्र कूच ब तुझीच कला खरी आहे. तुझ्यावर महादेवाने कृपा केली हे सर्व जगास माहीत आहे. (१९८) उदा० २ रे-कवित्त मनहरण उत्तर पहार बिधनोल खंडहर झारखंडहु प्रचार चारु केली है विरद की। गोरं गुजरात अरु पुरच पछाँह ठौर जन्तु जंगलीन की बिसती मारि रद की ॥ भूषन जो करत न जाने बिन घोर सार भूलि गयो अपनी उँचाई लखे कुद की। खोइया प्रबल मगल गजराज, एक सरजा स बैर कै बड़ाई निज मद की ।। १५९ ॥ उत्तरेस हिमालय, दक्षिणेस बिदनूर, पश्चिमेस खंडहर आणि पूर्वेस झारखंड हीं (शिवाजीच्या) सुंदर यशाची क्रीडास्थळे आहेत. गोर, गुज रात आणि पूर्व व पश्चिम या बाजुची रानटी (हत्तींची) वस्ती (शिवाजीने) नष्ट भ्रष्ट केली. भूषण म्हणतो, (शिव) सिंहाचा डामडौल पाहून (औरंगरूप) हत्ती आपली उंची (आपले सामथ्र्य) विसरून गेला. इतकेच नव्हे, त्याला गर्जना देखील करित येईना. आपल्या शक्तीची घमेंड ह्या (औरंगरूप) मस्त हत्तीने (शिव) सिंहाशी वैर करून गमविली. (१५९)