पान:संपूर्ण भूषण.djvu/101

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५१ श्रीशिवराज-भूषण मार्दव आणि सुगंधाप्रमाणे मला वाटतात. भूषण म्हणतो; औरंगजेबाची दुबैद्धि डंक्यावर चढली (प्रसिद्ध झाली) तेव्हांपासूनच सर्व हिंदूचे भाग्य * फिरले. मोत्याच्या पाण्यात जी अनुपम शोभा आहे तीच शिवाजीच्या दानकीर्तीच्या वेषास साजते. (१४३) उदा० ३ रें-दोहा औरन को जो जनम है, सो वाको यक रोज । | औरन को जो राज सो, सिव सरजा की मौज ॥१४४॥ इतरांचा जो सर्व जन्म तो ह्याचा एक दिवस (इतरांनी जन्मभर खपून • केलेले काम शिवाजीच्या एक दिवसाच्या कामाबरोबर होय ). इतरराचे राज्य आणि ह्या सर्जा शिवाजीची मौज सारखीच. (१४४) साहिन स रन मॉडिबो, कीबो सुकवि निहाल । सिव सरजा को ख्याल है औरन को जंजाल ॥ १४९५ ॥ बादशहाशी युद्ध मांडणे म्हणजे चांगल्या कवींना संतुष्ट करण्यासारखेच आहे. सजी शिवाजीचा नुसता विचार इतरांना ( शना ) विपत्तिकारक वाटतो. (१४५) ३३ व्यतिरेक-लक्षण, दोहा सम छबिवान दुहून मैं, जहँ बरनत बढिएक । भूषन कवि कोविद सबै, ताहि कहत व्यतिरेक ॥१४६॥ समान शोभेच्या दोन वस्तूंपैकी एकीस जेथे महत्त्व दिले जाते, तेथे व्यतिरेक’ अलंकार समजावा. (१४६) उदाहरण-छप्पय त्रिभुवन में परसिद्ध एक अरबल वह खंडिय। यह अनेक अरबल बिहाडि रन मंडल मंडियः॥ भूषन वह ऋत एक पुडुम पानिपहिः बढावत। यह छहु ऋतु निसिदिन अपार पानिप सरसावत ॥ सिवराज साहि सुव सत्थ नित