पान:संतवचनामृत.pdf/78

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६४३ ] निवृत्तिप्रसाद. समचरणींच्या खुणा। उभा पंढरीचा राणा । तो आवडे जना मनां । दुर्लभ गे माये ॥ नेतिनेतीचेनि विरारे । उभऊनियां श्रीकरा करें। शंगाराचेनि पंडिभरें। चराचरें ॥ मेखळेचा मध्यमणी । उदो गेला ग्रहगणीं । मध्यनायकु तरणी किरणीं। विराजितु गे माये ॥ आमुची हृदयींची श्रीमूर्ति। घेऊनि विठ्ठलवेषाची बुंथी। आतां चाळविसी किती। बापा पालट नेघे ॥ बापरखुमादेवीवरा विठ्ठला। त्वां मजशी अबोला कांधरिला। जंव जीव आहे उरला । तो निघों पाहे ॥ ७. निवृत्तिप्रसाद. ४३. निवृत्तिनाथगुरूनें माझें अंधत्व नाहीसे केले. अंध पंगु दृढ जालो माया पडळभ्रांति। कर चरण विव्हळ गेले तंव भेटले निवृत्ति। ज्ञान मज उपदोशले नेले अज्ञान क्षिती। वृक्ष एक तेथे होता त्या तळी बसविले रीती॥ धर्म जागो निवृत्तीचा हरिनाम उत्सावो । कर्म धर्म लोपले माझे फिटला संदेहो। १ आतशय. २ खोळ. ३ पडदा. ४ उदय पावो, भरभराटीस येवो.