पान:संतवचनामृत.pdf/254

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६१२६] साक्षात्कार. २११ बोध पुत्र निर्माण झाला जेव्हां। ममता म्हातारी मरोनि गेली तेव्हां भक्ति बहीण धाउनि आली गांवा।आतां संध्या करूं मी कैशी केव्हां। सहज कमैं झाली ती ब्रह्मार्पण । जन नोहे अवघा हा जनार्दन । ऐसे ऐकतां निवती साधुजन । एकाजनार्दनीं बाणली निजखूण ॥ १२४. एकनाथाची घनगर्जना ऐकल्याबरोबर जनार्दनसागरास पूर आला. वेणुनादाचिया किळी । पान्हा फुटला निराळा ।। आर्तभूत जीव तिन्ही । चातक निवाले जीवनी ॥ स्वानुभवाचे सरिते । जेविं जीवना दाटे भरते ॥ एका एक गर्जे घनीं। पूर आला जनार्दनीं ॥ १२५. देव विटाळेंवीण पोटा आला. विटाविण पोटा आला । अवघा संसार मिधा केला ॥ लग्न लागतां आला पोटा। मग सोडिले अंतरपटा, वोकारेसी बुडाली घेडी । लग्न लाविले औटावे घडर्डी । एकाजनार्दनी लग्न समरसे । पाहीं गेलिया त्या लाविले पिसे। १२६. चतुर्भुजरूपाचे दर्शन होऊन संसाराचा ठाव पुसतो. चतुर्भुज श्याममूर्ति । शंख चक्र ते शोभती। पीतांबर वैजयंती। रुळती गळां ॥ देव देखिला देखिला । तेणे संसाराचा ठावो पुशिला। विदेही तो भेटला । भक्त तयाते ॥ १ किरण. २ नदी. ३ पाणी. ४ आधीन. ५ घटका. ६ वेड. ७ रत्नांची माळ,