पान:संतवचनामृत.pdf/212

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६१७] १६९ जनार्दनस्वामींचा एकनाथास उपदेश. जे ब्रह्मांडी असे तेचि पिंडी दिसे। बोलायाचा भास नाही पुढे ॥ प्रथम समाधि बाहेर ध्यावी आधीं। तेही स्वरूप वेधी समरसावें ॥ यापुढे समाधि दुजी सांगेल कोण । त्यासी होईल पतन निश्चयेसी॥ म्हणे जनार्दन एकनाथापासीं । हचि भरूनि घेसी ओहं सोहं॥ 1