पान:संतवचनामृत.pdf/204

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६.] निश्चयाची भाक्त. पंचमहाभूते प्रळय पावती । परि मी तुझाचि सांगाती गा विठोबा।। भलतैसे वरपडों भारी। नाम न संडों न टळो निर्धारी । जैसी पतिव्रता प्राणेश्वरी। विनवी भानुदास म्हणे आधारी गा विठोबा ॥ ७. समर्थाच्या कृपेनें कोरड्या काष्ठासही अंकुर फुटतात. कोरडियां काष्ठी अंकुर फुटले। येणे येथे झाले विठोबाचें ॥ समर्थाचा आम्ही धरिला आधार ।तरीच सत्वर आला येथे ॥ माझिये संकटी आलासी धाऊनि । भानुदास चरणी लागतसे ॥ --- - TIMITEST - . १ पति. सं...११