पान:संगीत सौभद्र नाटक.pdf/९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२ गीत मोभद्र नाटक. रानुसारिणी पर्वताप्रशिरोमणी अर्पि कन्या सद्- गुणी हनिर्भर करग्रहणी झाला महादेवास तो। शंकर मुखकर ही ॥ तुह्मां ॥१॥ प्रेमपुरम्गर ईश्वराज्य स्तवन इनके इशले तरी पुरे आहे. आतां घरी जाऊन नाच, अनमोदन घेऊन नंतर नाट- कास आरंभ करावा. ( इकटे निकद फिरून पाहन ) अरे, माझी प्रियाला इथे कर दिसत नाहीं ! (पुनः पाहिले फरून ही पहा माझी प्रिया, मी इथे समोर उभा असतां मजकडे पहात देखील नाही, आपल्याच नादांना काही मुणगुणत आहे ! तर ही काय म्हणत आहे ते ऐकू. [न! अंश करिते. नटी- [ जलभरन जात जमुनाके घांटपर, या चालीवर.] झाली ज्याची उपवर दुहिता ।। चैन नसे त्या तापवि चिना ॥ झाली ॥ध्रु०॥ कवि मिळे पति कुलीन सुंदर ॥ लोकप्रिय धनवान जो ज्ञाता ॥ झाली ॥ ॥१॥ सासु श्वशुर दिर जावा नणदा ॥ छळितिल किंचा करितिल ममता । झाली ॥२॥ बरें, है सई हवं तसे मिळून सम झाले म्हणजे नरी विना भपली अन होने का ! नाहींच-- मासरि मग ती कशि बामेल ही काळजनिशि- दिनि पीळाई दित्ता ॥ झाली ॥३॥ सूत्र--( जबछ जान ) मिचे, कन्येच्या प्रापिषी इसकी अधीर कशाला हातेस पक्षा -