पान:संगीत सौभद्र नाटक.pdf/१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंक २ला. साकी. कन्येपूर्वी तिच्या पत्तीत निधि निएजवितो भायें । ईशाज्ञेविण काहिं नहाती मटीतिल' ती कायें । ह्मणुनी स्वस्थ रहा ॥ विधिवदनंची वाट पहा ॥१॥ नटी-पुरे बाई, नेहमी अना वेदांत सांगायचा; उनशानें काय होणार आहे ? मुलगा पाहत चालली तिच्याकरिता एसाद चांगलेस स्थ: आप नाहीना पहाना : सूत्र-काय वेडा आहे पहा ! अग आझाला काहीच का काळजी नाही असे समजतेस तूं ! ऐक तर- दिंडी. तुझी चिंता ती दूर कराया। करुनि आलो सखि लमनिश्चयाते ।। विभव-सद्गुण-कुल-रूपयुक्त ऐमा ।। असे जामाता रतिस मदन जैसा ॥१॥ नटी-(आनंदाने आलिंगन ) बरे झाले पाई एकदाचें. पण पाणनाथ, आता एकच गोष्ट विचारायची आहे तेवढी सांगा लणजे झालें. कामदा. जन्म घेति ने कोणच्या कुली । वसति नित्य कोणत्या स्थलीं। जनक जननि ही असति की लयां। व्य किति दिले दिवस किति वया ॥१॥ सुन-वार हा एकच प्रश्न वाटतें । प्रिये, तुला फार