पान:संगीत सौभद्र नाटक.pdf/१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संगीत सौभद्र नाटक. द्यायची असें झणायचे सोडून त्या अंधपुत्राचे नांव घेण्यास तुला शंका कशारे नाही आली !") सूत्र-निंये. तीर्थयात्रा काम करांत या द्वारकेस- निध येऊन पोहोचला असा जो धनंजय, त्याला माझ्या भाषयापारमन' काम आलाने दिसतें, वर चल आपण इथून विधान जा.. (आपन दोषही जातान.) (हीरनालना दाली.) [नदनंतर प्रथासंभश धारण लाभासा अर्जुनप्रवेश करतो.] अर्जुन- [इशी इत्यादि पति मदन [राग शिक्षक-वारा दादरा.] नाहि झाले षण्मास मला राज्य सोडुनी तोचि विपरिम है काय एकण्यांत ये जनीं ॥ नाहि ॥ ॥४०॥ काय माझा तो भाग अधपुत्र सेवितो।। काय क्ष्यकिचा तनय कृष्ण वचन मोडितो ।। काय हलधर नवरत्न मर्कटासि आर्पितो ॥ नवल हेचि मन्मनीं । नाहि ॥१॥ 'अहाहा : प्रिये सुभद्रे, तुझीही कति अशीच झालीना. [राग लिलांवरी- ताल धुमाळी.] मंगानदि ती सागर सोडुनी कृपा मिळण्या धांवे ।। किंवा राका चंद्रकलने राहुमुखांत घडावे ॥ अथवा चांडालाच्या सदनीं श्रुतिन काय रिझार्वे ॥ किंवा १ वेदांनी