पान:संगीत सौभद्र नाटक.pdf/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंकला. - नटी-ठीक आहे.- [दिल छीनालये, या चालीवर.] बैशाखमासि वासंनिक समय शोभला । आम्रा- मव पिउनि मान करिति काफिला ॥ध्रु०॥ या माइजुई मांगरिला बहर ती अला ॥ गुंजारब करण्यांत गुंग मधुप जाहला ॥ नव पारवत फुटात सकल वृक्षगणांला ॥ कुसुमगंधयुक्तमंद बात सुटला ॥ १० ॥१॥ अतिथंडगार चंद- नाचि उटी लावुनी ॥ वर जातिपुष्प-धदल हार कटिं घालुनी ॥ रमनात दुधात चांदण्यांत पतिस घेउनी ॥ लोकां शीतोपचार इष्ट वाटलावि०॥२॥ नगरांत लग्नमंडपांचि दादि जाहली ॥ नरनारि नटुनि वीथिन मिरवीन चालली। बहु बाघ- गजर दुमदुमुनी गर्दि उसळली । दक्षिणार्थ भिक्षुकगण पळत सुटला ॥ ३० ॥३॥ सूत्रः- शाबास पिये शायास : ज्याप्रमाणे समयाचे वर्णन केलेस त्याचप्रमाणे नृतं आमच्या या द्वारका नग- रीत चालले असून गजवाइच ,त तर माश्याच समारंभाची तयारी चालली आहे. कारण- साकी. झाली उपवर श्रीकृष्णाची भगिनि मुभद्रा निजला ॥ दुर्योधन-भूपासि हलधरं द्याया निश्चय केला ॥ (पझ्यात " हा मूर्खा भरतकुलाधमा ! धर्मजयारास