पान:संगीत सौभद्र नाटक.pdf/१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भैकली. कोमल हरिणीने त्या वृकगेहांत शिरावे । कामधेनुनें आनंदानं खाटिकहस्तिं पड़ावें ॥ तरी सुभद्रे तूं मज सोडुनी अंधमुतासि बरावै ॥१॥ अयश त्या अबलेयर मी काय हा दोषारोप करतों ! ती पराधीन असल्यामुच असा प्रकार चालल्या असावा यांत संशय नाही, कारण- [कपुरधबलांगा, या कनाटकी चालीवर. ] होतों द्वारकाभुवनीं ॥ पाहिटी पिया नयनीं ॥ पूर्ण होती मला वशिनी । कसा बाटली वरिल कामिनी होलो० ॥ ध्रुः ॥ ती तरुणी मजला निरखुनि बर श- शिकर-विकसित कुमुदिनिपार हरिसुनि किंचित मुरडुनि मधुर स्मित कार करिंगमनी । होती ॥ १॥ तर मग त्या सुंदरीने धृतरायपुन्नासच बराचे अशाविषयी कृष्णाचाही आग्रह झाला असावा काय! ( विचार करून ! छे छे ! अशी गोष्ट काही संभवत नाही. कारण- [ राग बिलावल-ताल त्रिवट. ] प्रतिकूल होइल कैसा कृष्णदेव माने १ जाहले प्रा णाहूनी प्रिय भक्त ज्यात ॥ प्रति ॥ध्रु० ॥ आमुच्या उत्कर्षांने हर्ष जया होतो ॥ दुखितां पाहुनि आह्मां खेद ज्यास होतो ॥पडूं नये संकरि आनी हणुनि कष्ट घेतो आमुच्या चिंतने ती झोप नये त्यातें ॥प्रति॥१ अशा प्रकारचे असाधारण प्रेम आह्मां पांडवांवर असून कमल २ हर्ष पाबून.