पान:संगीत सौभद्र नाटक.pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संगीत सौभद्र नाटक. सांगायला नको आहे, कारण मी जे स्थळ ठरविले आहे ते तुझ्या माहितीतलेच आहे. नटी- कोणत! सूत्र-अग, या द्वारकेतच गहणारा माझ्या भगिनीया पुत्र जी चंद्रकांत सोच वर नविला आहे, समजलोस ! नटी- आनेशन) तर मग दुधात साखर पडल्यासा- रखंच झालं. सूत्र ने आमच्या कन्येच्या विवाहाच्या गोष्टीच का बा सभासदांन ऐकायच्या! ह माई नाटक पहाण्या- कानां वाले आहेत. नदी-महाराज, अन नाटक कोणतं करणार आपण! मुत्रः-- साकी. कालिदासमुख कादिकतिपक्वान्नाते सेवुनि विटले ॥ रलिक नयांना पुनझुमुक्षाकरणी तिखटचि केले ॥ बलवत् कविवर्य ॥ आपुल्या परिमित चातुयें ॥१॥ तर अशा उद्देशाने त्या कवीने रचलेले जे संगीत सौभद्र नामक नाटक में मी आज करून दाखविणार आहे. वर तत्संधंधी सिदना कर. मटी-ही मी तयार आहे, काय नी आज्ञा व्हावी. सूत्र-प्रिये, या वसंतकतनील समयाचें पर्णन ज्या- मध्ये यथार्थ असेल, असे काहीं गायन कर, नंतर नाटकास आरंभ करूं.