पान:संगीत शिवलीलामृत.pdf/९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संगीत शिवलीलामृत. काम पूर्ण तो वा धर्मपत्निशी करी ॥ परयोषितेशी निषिद्ध जाणे तरी ॥ शत्रूला दंडी घेउनि शस्त्रचि करीं ॥ चाल ॥ साध मित्रा सदां नमा द्वेषिया दंड बरा ॥ नको मनिं आणूं परि मत्सरा ॥ दावुनि पृथ्वी जिंकी नरो ॥ १ ॥ पद. (निरक्षीरा लिंगन रूपी, ) या चालीवर. वाणि सदा ती तुझी असावी सावध ती बा शिव स्मरणी ॥ पाणी सार्थक दाने करुनी पाद योजि यात्रा गमनी ॥ कर्ण लावि तूं पुरोण श्रवणीं नेत्र लावि तूं शिव ध्यानीं ॥ जिव्हेनें तें स्तोत्र वर्णिं तूं निर्माल्य वास घे घ्राणी ॥ मनी कृपा ती सदां असावी दीनानाथा देखूनी । ' संत जनासी नम्र असावे देव द्वेष दे सोडूनी ॥ भोजन निद्रा युक्त असावी मृगया करि तूं बहु जपुनी ॥ विद्या मैत्री पुण्य स्मृती ती धैर्य असावें फार मनीं ॥ आयुष्य गह छिद्र मंत्र तो मैथुन औषध तव करणी ॥ दानमान अपमान सर्वहीं गुप्त ठेवि तूं हे जाणी ॥ पाखांडी शठ धूर्त नष्ट ही अनृत वदती जे वाणीं ॥ चंचल कपटी नास्तिक जारही ग्राग्य सभेसी नच आणी ॥ शिवनिंदक वा भक्ती छेदक पीडिति जना जे मार्गानी ॥ मद्यपानिही गुरुतल्पक जे पाहुं नको ते तूं नयनीं ॥ १ ॥ कामदा. (या चालीवर.) पनि द्रव्य तें पुत्र पाहुनी ॥ भुलुनकोस तूं आपले मनीं । वसुनि दूर संसार तूं करी ।। सक्तता नको फार अंतरीं ॥ र