पान:संगीत शिवलीलामृत.pdf/९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संगीत शिवलीलामृत. उज्जयिनीमाधि नहाकालपति भक्तीने अवलोका ॥ स्मरण जयाचें मरण नाशिते, दर्शन तारी लोकां ।। शिव शिवार वेग नपवर संकट हारक घृष्णेश्वर तो ध्याहो ॥ मतजनांची भक्ति पाहुनी संकटिं घालि उडी हो । शिव शिव० ॥ ४॥ उनाइदय जो सोमनाथ तो सौराष्ट्रामर्षि वलतो ।। भतीने जो भक्त होतसे निजपदि त्याला नेतोशिव शिव० ॥ ५ ॥ कैरव लोचन करुणा सिंध भीमाशंकर देवा !! ताप तुमि दर्शन देउनि मुक्तिपदाला मिळवा ॥ शिव शिव० ॥ ६ ॥ अचंटे क्षेत्री नागनाथ जो ज्योतिलिंगचि बिलसे ॥ मकी करितां आ म लिंगही भक्ता देउनी वैसे ॥ शिव शिव० ॥ ७ ॥ परती क्षेत्री वैजनाथ हा भक्ता मोठा थारा || भावे त्याचे पूजन करितां चुकेल तुमचा फेरा ॥ शिव शिव० ॥ ८ ॥ त्रयतापाचे शमन कराया पूजा त्र्यंबक राजा ॥ अशावर्ति या स्नान करूनी साधा अपुल्या काजा ।। शिव शिव०॥९॥ हिमनगवासी हिमकेदारी गहन स्थालें तो राहे ॥ दर्शन वेतां मुक्तिच मिळते स्वर्गाच तेथे आहे ॥ शिव शिव० ॥ १० ॥ मालकार्जुन हा शैल मस्तकी आदि अंत ज्या नाहीं ॥ देवादिकही गाति जयाला मायामल हरण्याही | शिव शिव० ॥ ११ ॥ श्रीरामानी लिंग स्थापिले रामेश्वर या नावें ॥ अपूर्व स्थळ ते सागरतीरी दर्शन सुख तें व्यावें ॥ शिव शिव० ॥ १२ ॥ दिंडी. तुझा गुण हा सिंधूच मला भाले ॥ त्यांत मातें पोहतां येइ कैसे ॥ म गुनि नाथा मी प्रार्थितो तुझाते || बुद्धि द्यावी तव गुणा कथायाते ॥ मोदेनीचें तें वजन करायाते ॥ ताजवा तो कोठनी मिळे माते II जरी व्योमा इच्छितों सांठवाया ॥ सांठवण ते कोठूना आणु राया । महीवरचे जल आणि वालका ही ॥ माप कैसें लाभेल मोजण्याही ॥ उष्ण रदमीचे तेज हरायातें ॥ दीप कैसा पावेल योग्यते ते ॥ ३ ॥