पान:संगीत शिवलीलामृत.pdf/१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अध्याय पहिला. धारेत्री ही मानुनी पत्र ऐसें ॥ कुवर कजल जलधीच पात्र तैसे।। ।। स्वरतरूची लेखणी धरुनि हाते ॥ कंजकन्या वानीत तव गणांत ।। ८ ।। तीहि थकली वानेतां स्तब्ध राहे || पामराला मग वृद्धि काय आहे ।। मजवरी तूं करशील दया कांहीं । सांग तार मग होणार काय नाहीं ।। ५ ।। अंजनीगीत. द्वितियेचा तो बालेंद || पाहनि त्याला अनाथ बंधू ॥ जीण दशा त्या करुणा सिंथ ॥ देती भक्तीनै ।। १ ।। तैसा मी तर अल्पमतीचा ।। वर्णितसे की त्वद्गण वाचां ॥ लेश नसेरे कवि सन्मतिचा || मण्नी विनवितसे ॥ २ ॥ साकी. ( राग जोगी, ताल धुमाळी. ) शिवलीलामत स्कंदपराणी ब्रह्मोत्तर खंडांत ॥ अगाध लीला फाराच त्याची सांगतसे शुक तात ॥ सूत शौनकांना ।। कथीतसे मी तत्कयना ।। १ ।। पद ( आदि नमु त्याला, ) या चालीवर. शिव शिव मुखि ह्मणतां मुखि ह्मणतां ॥ स्वगचि येई हातां ॥ जप तप नलगे कांहीं ॥ पडाक्षर मंत्रचि तो पाहीं ॥ भवभयहरणासाठीं ॥ पंचाक्षरि मंत्राचे वे काठी ॥ नव ग्रहि दिनमाण जैसा || मंत्रा मा पंचाक्षर तैसा ॥ सर्वी हाचि जपावा ॥ चिन्मय शांत सुखाचा ठेवा ।। अखंड जपती याला || गौरीहर रक्षण करि त्याला ॥ १ ॥ पद. ( उदया शांतबन कर जा,) या चालीवर, गृह मवें मंत्र तो घेई ॥ न्याविण जपणे तें काई ॥ ५० ॥ पार गुरु तो पाहाने करणे ॥ भक्ति युक्ताच शांत उदार ॥ मित भाषणी आते विरागी ।। मानितले सर्व असार ।।