पान:संगीत शिवलीलामृत.pdf/८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अध्याय सातवा... तरिच मी धन्य असे जाणा ॥ विप्र ह्मणति ते राजाला ॥ मायेनें केलें । तें कधीं असें कां फिरलें ॥ १ ॥ साकी. विप्रवचन तें असें परिसुनी दुर्धर मांडी हवना ॥ सप्तदीन ही निराहारि तो करितसे अनुष्टाना ॥ प्रगटुनि देवी ती ॥ ह्मणे प्रसन्न मी नपती ॥ १ ॥ स्त्रीवेषी हा सोमवंतची करी पुरुष गे यास ॥ . देवि ह्मणे ही गोष्ट कधी ही नाहीं घडणे खास ॥ सिमंतिनी वचना ॥ अमान्य मज तें करवेना ॥ २ ॥ वेद मित्र सुत नाम सुमेधा होइल वर तो इजला ॥ देइ बारे लग्न करूनी दुजा मार्ग नच उरला ॥ होइल पुत्र इला ॥ लाजविल तो ज्ञात्याला ॥ ३ ॥ __ अंजनीगोत देवीच्या त्या आजें वरुनी ॥ त्यांचे दिधलें लग्न करूनी ॥ देवीची तो सत्यचि वाणी ॥ सुपुत्र मग झाला ॥ १ ॥ सिमंतिनीची भक्ति धन्य ती ॥ उपमा नाही त्याला जगतीं ॥ कर्तत्व तिचे हैमवती ती ॥ मोडूं न शके ॥ २ ॥ पद. (दो दिवसाची तनु ही साची, ) या पालीवर... अवंति नगरों विप्र मदन तो होता विषयी फार तरी ॥ सुंदर वेश्या नाम पिंगला राहत होती त्या नगरी ॥ झाला लंपट तिला विप्र तो सोडि कर्म ही सर्व परी । जनक जननिला धर्म पनिला देई सोडूनी दूरवरी ॥ . गणिका सदनीं निय राहुनी मद्य सेवितो दिवसभरी ॥ . . अनंत रूपें घेउनि शंकर सदां विचरे महीवरी ॥ तोच होउनी ऋषभ योग हो येतां झाला त्या द्वारी ।।