पान:संगीत शिवलीलामृत.pdf/७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भध्याय सहावा. पुत्र जरी तो दूर भडकला ॥ येउनि भेटे मागुति तो ही ॥ अयुरारोग्य ऐश्वर्याचे ते ॥ सदां येऊनी जवळिच राही ॥ . गंडांतर ही मृत्यु निरसुनी ॥ गत धन सारे प्राप्तचि होई ॥१॥ दिंडी. प्रयाग समचि ही कथा मनी जाण ॥ माघ महिमा हा भक्ती असे मान ॥ श्रवण पठणचि हे करा तरी स्नान ॥ त्रिविध दोषचि जातील की जळोन ॥ १ ॥ अंजनीगीत सिमंतिनीची कथा सुधा ही ।। प्राशन करती सज्जन बुध ही ॥ निंदक ते तरि असुराच पाही ॥ तया नावडे ॥ १ ॥ पार्वतिह दया सुखकर ताता ॥ ब्रह्मानंदा अनाथनाथा ॥ सुमती माझी करुनी आतां ॥ कथा वदवि पुढें ॥ २ ॥ पद. (संत पदाची जोड, ) या चालीवर. शंभु पदाची आस || मला ती शंभु पदाची आस ॥ ५० ॥ चरण रजाने तरले पापी ॥ महिमा गातो व्यास ॥ तन मन माझे गुंतुन गेलें ॥ नाही दुसरी आस ॥ असतें धन जरि माझे जवळीं ॥ अर्पण करितो खास ।। इच्छा माझी पूर्ण करूनी ॥ देई निजपदीं वास ॥ १ ॥ EGENER सार्वजा. खेड, (पुणे) CO