पान:संगीत शिवलीलामृत.pdf/७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अध्याय सहावा. श्लोक गौरीहरा ह्मणुनि तो नप नाचु लागे ॥ सीमंतिनीस मग तो नप बाहि वेगें ॥ कंठी तिच्या नपति मंगळसूत्र बांधी ॥ सांगें तिला स्मरत जा शिवनाम आधी ॥ १ ॥ पद.... . ( बघुनि उपवना विरहाग्नीची,) या चालीयर. आलंकार हि तिला लेवविती सुमन हार घालती ॥ कुंकू भाळी नेत्री अंजन हळद मुखा लाविती ॥ धृ०॥ नगरनारि त्या सकळ मिळनी जयजयकार करिती ॥ POOR त्रयोदश गुणो विडे करूनी वदानं तिच्या घालती/IC शंगाराते एक सांवरी एक पढें धांवती ॥ चाल ।.. जननि तो धांवली प्रेम भरित अंतरीं ॥ सिमंतिनीस प्रेम हृदयों मग ती धरी ॥ तव सौभाग्याचा पर्वत आला वरी ॥ चाल || साजानिक मलको खेड, (धुणे.) JAILY ऐश्वर्यद्रुम हि वाढु लागला जाइल तो वरती ॥ १ ॥ साकी. सोमवार हे धन्य व्रत तरी दंपत्ति पूजा धन्य ॥ . जामातातें सजिव कराया शक्य नसे हो अन्य ॥ भक्ती धन्य तुझी || गातां थकली मति माझी ॥ १ ॥ श्लोक. माता पित्याच्या समवेत येई ॥ सिमंतिनीचा पतिराज घाई ॥ ऐकून धांवे नप भेटण्याला ॥ जाऊन घाली मिठि हो गळ्याला ॥ १ ॥