पान:संगीत शिवलीलामृत.pdf/६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भध्याय सहावा. कामदा. ( या चालीवर.) पंच अक्षरी मंत्र तो दिला ॥ सांगि हो क्रिया सर्व तीजला ॥ . सोमवार हे व्रतचि तं धरी ॥ झालिया निशी पुजन तें करी ॥ १ ॥ दुःख तूजला प्राप्त जाहलें ॥ सोडुं तूं नको व्रतचि आपुलें ।। काय व्रत असें बोल ठेउनी ॥ उगब तं नको आणुं हो मनीं ॥ २ ॥ ब्राह्मणास तूं घालि भोजना ॥ दंपती करी नित्य पूजना ॥ नाम तें मुखीं नित्य घेइगे ॥ शेवटी तुला सुखद होइगे ॥ ३ ॥ साकी. पृथ्वी सारी शोधुनि तेव्हां नैषध देशी जाणा ॥ नळ राजाचा इंद्रसेन तो होता तेथें राणा ॥ चित्रांगद त्याला ॥ होता पुत्रचि राजाला ॥ १ ॥ सर्व लक्षणीं मंडित होता लाजवि तो मदनाला ॥ सिमंतिनीला वर योजियला पाहुनि नक्षत्राला || इकडे सिमंतिनी ॥ आचरि व्रत प्रेमें करुनी ॥ २ ॥ पद ( लक्ष्मी गर्वे निंदा बोलुनि ) या चालीवर./ आठ दिनी ती अकरा शतही दंपयें पूजी ॥ ।। वस्त्राभरणा अर्पो त्यांना होई लीनचि जी ॥४॥ शिव पूजन ते सांग करूनी रात्री जागर करी ॥ मणिमय सदनीं पंच सूत्रितें लिंगचि स्थापी तरी ॥ न्यून प्रसंग हि नाही आणला भक्ति युक्त अंतरीं ॥ अभिषेकाच तो नित्य शिवासी पापहि संहारी ॥ शिव पूजन तें राज्याच देई अनुभव घ्या झडकरी ॥ गंध अक्षता वाहतां होई सौभाग्य वृद्धी तरी ॥ ... . धूप जाळितां सुगंध देहीं दीपवंश विस्तरी ॥ सार्बजनिक याचनालय खेड, (बु.)