पान:संगीत शिवलीलामृत.pdf/५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अध्याय चौथा. नित्य जरि हे वाचाल भक्तियुक्त ॥ काळ कैचा न्यायास तुझा शक्त ॥ नित्य तुला रक्षील शूलपाणी ॥ ह्मणाने आणाहो तुह्मी तया ध्यानी ॥ ३ ॥ पद ( जाउं नकारे विषया, ) या चालीवर. सदा सर्वदां शिवार्चनींही रतले मन ज्याचें ॥ संतति संपत्ति आयुष्यवर्धन होय तरी त्याचें ॥धृ०॥ शिवलीलामृत वासरमणि हा पाहुनि सज्जन ते ॥ कमलासमते विकसित होती पाहुनि तेजाते ॥ जिव शिव दोन्ही चक्रवाकची एकचि होती ते ॥ निंदक दुर्जन दिवाभितासम जाती नरकी ते ॥ विष्णु निंदका कुंभी पाकी घालिति नेउनि ते ॥ हरिहर निंदा सोडुाने देउन करा स्मरण त्याचें ॥ नाम फुकाचे मुखी घ्यावया काय तरी वेचें ॥ १ ॥ अंजनीगीत ब्रह्मानंदा उमाविलासा ॥ भव भय हरणा गिरी निवासा ॥ देठाने सन्मति मज. अविनाशा ॥ लीला वदवि पुढे ॥ १ ॥ पद. ( वद नामचि तें सार ) या चालीवर.. शिवनामाचे आराम ॥ मनुजा ॥ धृ०॥ निशिंदिनि स्मरता त्यासिरे मनुजा ॥ दाविल तो निज धाम ॥ मनुजा ॥ १ ॥ अमोल आयू जाइल निघुनी ॥ करतां तें गृह काम ॥ मनुजा ॥ २ ॥ शंभु कृपाघन दाविल निजपद ॥ घेतां निसाचे नाम ॥ मनुजा ॥ ३ ॥ MBRARY ENTERAL LIBRARY ( सार्वजनिक या कमाल खेडे, (पुणे.)