पान:संगीत शिवलीलामृत.pdf/४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संगीत शिवलीलावत. . कामदा (या चालीवर.) कोध तो तिला फार येउनी ॥ सर्व ती पुजा टाकि मोडुनी ।। दगड सर्बही फेकनी दिले ॥ धरुाने हस्त तो त्यास ओडिलें ॥ १ ॥ बाळ पाहि तो नेत्र उघडुनी ॥ शिवपुजा दिसे गोलि भंगुनी ॥ गौरिशंकरा काय हे तरी ॥ घेत बडवुनी आपल्या उरी ॥ २ ॥ पडत भामिसी ग्लानि येउन । ह्मणतसे मुखी प्राणं देइन ॥ श्रीमुखांत ती त्यास देउन ॥ जनाने जाउनी करित भोजन ॥ ३ ॥ जीर्ण वत्र ते घेउनी करी ॥ तणाहींच ती शयन हो करी ॥ 'नाम तें मुखी घेउनी रडे । बाळ धरणिला वरिवरी पडे ॥ ४ ॥ पद (दो दिवसाची तनु ही साची, ) या चालीवरं. उमारमण तो तोष पावला भक्ती त्याची पाहोनी ।। तुणगृहाचे मंदिर झाले स्तंभ मढविले रत्नांनी ॥ चारी द्वारे रत्नखचित ती दिव्य लिंग तें त्या स्थानी ।। लिंगाची ती प्रभा पाहुनी चंद्राहे जाई लाजूनी ॥ १ ॥ दिव्य शिखर ते तया मंदिरा वाटें गेलें हो गगनीं ॥ राजोपच्यार पूजन करण्या सर्व तयारी पाहूनी ॥ २ ॥ ब्रह्मानंदें नाचु लागला यथा सांग त्या जूनी ॥ नामावलि तो गाउं लागला कर्तिन रंगी नाचूनी ॥ ३ ।। ह्मणे बालका प्रसन्न तूंते इच्छित घेई मागोनी ॥ ४ ॥ अंजनीगीत मम मातेने पुजा भंगिली ॥ अन्याय तो बा पोटीं घाली ॥ हेच मागणें पाया जवळी ॥ बालक तो बोले ॥१॥ दिंडो. अणिन मातेला तुझे दर्शनाला ॥ वदुनि ऐसें तो गृहांतरी गेला ॥ रत्नखचित ते जाहलें सदन पाही | दिव्य मंचकिं माताहि निजुन राही ॥१॥