पान:संगीत शिवलीलामृत.pdf/४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भध्याय चौथा, समती नामें होशिल सखये पद्म नपाची तनया ।। स्याही जन्मी मजला वरुनी होशिल तू गे धन्या ॥ होइन रत भजनीं ॥ पुत्रास राज्य देऊनी ॥ ४ ]. अंजनीगीत शरण रिघेन मग अगस्तीला ॥ घेइन तेथे शिवदिक्षेला ॥ जाइन तुज सह कैलासाला ॥ उद्धरून तेव्हां ॥ १ ॥ तितुके जन्महि घेउनि नृपती ॥ ब्रह्मवेत्ता होउनि अंती ।। झाली त्याला शिव पद प्राप्ती ॥ सूत सांगतसें ॥ २ ॥ शिव भजनाचा ऐसा महिमा ॥ वेदा शास्त्रा नकळे सीमा । वर्ण न शके दहिण सुत्रामा ॥ मी तर मंद मती ॥ ३ ॥ ऐकुनि शिव गुण किर्तन श्रवणीं ॥ अश्रुधारा वाहति न नयनी ॥ धिग्धिक् तो की जन्मा येउनी ॥ महिला भारच तो ॥ ४ ॥ साकी. उज्जाने नगरी चंद्रसेन नप परम प्रतापी होता || LPUR याचक सारे तृप्त करी तो मोठा होता दाता ॥ मणिभद्र नांवाचा ॥ होता मित्राच रायाचा ॥ १ ॥ श्लोक (शिखरिणी.) दया माया पोटी आत चतुर तो मिचि खरा ।। सदां ठेवी माथा गुरु चरणं तो शिष्याच खरा || भजे आई बापा निशिदिनिहि तो पुत्राच खरा ॥ पती आज्ञा पाळी कुलवातिच ती शोभवि घरा ॥ १ ॥ __श्लोक. कांही असे हो पदरीहेि अंश ॥ ऐशीच रत्ने मिळती तशास ॥ नाहीं तरी ते बहु दु:ख देती ॥ पाइनि वारे मग कष्ट होती ॥ १ ॥ सार्वजनिक या अनालय खेड, (पुणे.)