पान:संगीत शिवलीलामृत.pdf/३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अभ्याय तिसरा. . दिंडी एक चांडाळी अमीं पाहिलीरे ॥ सर्व देहीं रोग तो वेष्टिलारे ॥ जन्मांध ती कुष्ट ते सर्व देहीं । किडे पडुनी दुर्गधि फार येई ॥ १ ॥ अशी लोळे कदेमी वस्त्र हीन ।। मरण जवळी आलच तिचे जाण ॥ वरति आह्मीं पाहिलें विलोकून ॥ तिला न्याया येतसें दिव्ययान ॥ २ ॥ पंचवदन ते दशभूज शंभुदत ॥ चार असती बैसले विमानांत । कोटि सर्याचें तेज विराजीत ॥ यान तें बा फारची लखलखीत ॥ ३ ॥ आग्निसम तें तेजची तया होतें ॥ गाति लीला ही वरि वरी मुखी ते ॥ ऐक राया मग तया प्रश्न केला ॥ कोण प्राणी तो शिवें उदरीला ॥४॥ साकी चांडाळीला निज पदि नेले, काय पुण्य तें केलें ? ॥ प्रश्न ऐकुनी चरित तियेचे मजला त्यांनी कथिले ।। कळविन तेच तरी ॥ जे पापाते संहारी ॥ कैकेय् नामें विप्र तयाला सुमित्रि नामें कन्या ॥ /- सौंदर्याते तिच्या पाहुनी ह्मणती तिजला धन्या ॥ परि वाळपणीं तें ॥ वैधव्यचि आले होते ॥ २ ॥ तारुण्य मदें स्वधर्म विसरुनि जार कर्म करूं लागे । MINS पिता शिकवि बहु नायकेच ती लज्जा सोडुनि वागे ॥ झाली गर्भवती ॥ जन सारे निंदा करिती ॥ ३ ॥ कलांगारे चांडाळचि तं कैशी आलिस जन्मा ॥ . पूर्वज सारे दुःख पावतिल पाहुनि तुझिया कर्मा ॥ दुष्टे चांडाळे ॥ सोडी घर तूं या वेळें ॥ ४ ॥ लत्ता प्रहार करुनी तिजला केश धरुनि तो ओढी ॥ फर फर फर फर ओळुनि तिजला गृहा बाहेरी काढी ॥ मग ती हो गेली ॥ देशांतरा त्या काळीं ॥ ५॥ खेड, (पुणे.