पान:संगीत शिवलीलामृत.pdf/३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अध्याय तिसरा. सार्वजनिक वाचनाल HALA विप्र ह्मणाला वदनचि पाहें उतरुन ती खाली ॥ वदन पाहिले कुरुप दिसलें वर जरा आली ।। गदगद हांसे चित्र पाहनी त्याने ती टाकिली ॥ भद्रकालि हे नाम देउनी रमावरें स्थापिली ॥ १ ॥ 'पद. ( बघुनि उपबना विरहाग्नीची.) या चालीवर. शंभू जवळी जाऊन बोले ओंगळ स्त्री का दिली ।। इच्छा मात्रे जग मोडी जी तुला नसे पचली ।। आगांचीहो मळी काढनी शंकरें मर्ति ओतली || // भूलोकी ती मयासुराची कन्या हो जाहली ॥ मयासर हा देइल तुजला मंदोदरि ती भली ॥ alk संगें तिच्या तुजला देइल शक्ति एक चांगली || निर्वाणीच्या समयिं तुला ती उपयोगी एकली ॥ १ ॥ साको. ऐसें ऐकुनि रावण मागुति पूर्व स्थळास आला ॥ एकदंत तो तेथें होता राखीतचि गाईला ॥ सर ह्मणती त्याला ।। स्थापी अक्षय लिंगाला ॥ १ ॥ रावण तेव्हां लघुशंकेने फारचि व्याकुळ झाला ॥ ठेवु नये ते लिंग भूमिला ऐशी आज्ञा त्याला ।। घेउनि लिंगाला || नच करणे लघुशंकेला ॥ २ ॥ ब्राह्मण वर्षे गजाननाला पाहुनि त्याते वदला ।। लघुशंकेला जाउनी येतो तोंवरि धरि लिंगाला ॥ होइल वेळ मला ।। उशीर तुझ्या लघुशंकेला ॥ ३ ॥ क्षण न लागतां परतुनि येतो कृपा करी बा तुंरे ।। विग्र ह्मणाला तिन वेळची बाहिन तुजला मारे ॥ न येसी तोवरी ॥ ठेविन लींग मी भुवरी ॥ ४ ॥