पान:संगीत शिवलीलामृत.pdf/३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अध्याय तिसरा. पद. ( रामचंद्र नाहि घरी काय मी करूं,) या चालीवर. बचन तुझें सत्य सखे बोललीस गे ॥ ४० ॥ अधिकारहि नाहिं मला शाप ण्यास गे ॥ टाकं कठे उदक तरी स्थल न दिसें गे ॥ टाकन जरि मही वरी होइल दग्ध गे ॥ अन्न कसे मिळेल जना सांग सखे गे ॥ १ ॥ साकी. ऐसें बोलुनि जीवन टाकी अपल्या पाया वरती ॥ भाजुनि पद ते कृष्ण होऊनी कुष्टचि भरला वरती ॥ कल्माषपाद तया ॥ ह्मणती जन ते त्या समया ॥१॥ जाणुनि ऐसें वृत्त मुनीनें उःशापचि तो वदला ॥ द्वादश वर्षे मुक्त होऊनी येशिल निजसदनाला ॥ ऐसे बोलूनी ।। गेला गुप्ताच होऊनी ॥ १ ॥ परम भयानक विशाळदेही मुख विक्राळाच फार || मुखाबाहेर शुभ्र दंत ते दाढा दिसती थोर ॥ कल्माषपादहि तो ॥ शापें असुर योनि घेतो ॥ ३ ॥ क्षाधेत होउनी वनी हिंडतां कांहीं न मिळे त्याला ॥ असें हिंडतां सहज विलोकी भदेव कुमाराला ॥ करित विहाराला ।। संगे घराने ललनला ॥ ४ ॥ पाहान ऐसें त्वारेत धावला ओढी धरुनी त्याला ॥ मारुनि त्याते भक्षण करण ऐसा निश्चय केला ॥ पाहाने प्रसंगाला ॥ ललना भाकी करुणेला ॥ ५ ॥ पद ___ (नकळे होइल गाति कैशी,) या चालीवर. पडतें पाया असुरा तुझिया ॥ मारुनको पातला ॥ ५० ॥ मित्रसह तूं राजा थोर ।। मारुनको रे माझा चकोर ॥ लागेल मजला फाराचे घोर ॥ देइ मोड ही मजला ॥ पडले ।।