पान:संगीत शिवलीलामृत.pdf/२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संगीत शिवलीलामृत, शिवरूपों तो व्याध होउनी मगासहित ही बैते ॥ विमानांतही जाताने तेव्हां सुरगण ह्मणती कैसें ॥ पुण्याच व्याधाचें ॥ धन्य धन्य ह्मणाते वाचें ३ ॥ दिंडी च्याध नेला मिरवीत शिव पदासी || अढळपद हो जाहले प्राप्त त्यासी ॥ हरिण राहति तारका मंडळांत ॥ दिनात लोका नियची अंबरांत ॥ ॥ १ ॥ धन्य जन ते शिवरात्र पाळताती ॥ धन्य जन ते जागनी नाम गाती || धन्य जनते कारतात नित्य पाठ ॥ धन्य जन ते साधती स्वर्ग वाट ॥ २ ॥ अभाविक ते खळ असें मनी जाणा ॥ तया कैसा पावेल आदिराणा ॥ नित्य जारहो वाचाल एक वार ॥ अंतिं तुझी पावाल स्वर्ग द्वार ॥ ३ ॥ पद ( कृपाघन भक्तों आकळिला, ) या चालविर. रत मन व्हावे शिव भजनीं ॥ ध्रु० ॥ काय व्रताचा महिमा वर्ण ॥ थकले व्यास मुनी ॥ वाणेतां ।। नाम तुझें तें मुखीं असावें ॥ इच्छा हीच मनीं ॥ दयाळा ॥ मह पापिही उद्धरिलें तं ॥ कृपा नये कां मनीं ॥ दयाळा ॥ गिरिजारमणा भव भय हरणा ॥ लीन तुझ्या चरणीं ॥ सदोदित ॥ १॥ AKRED CAINE सार्वजनिक मा कलाकार खेड, (पुणे.) LAVOOD