पान:संगीत शिवलीलामृत.pdf/२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अध्याय दुमरा. कामदा (८४६ ( या चालीवर.) ऐकनी तिच्या दीन वाणिला ॥ जाई गे गृहीं व्याध बोलिला ॥ बाळकास तूं पानी तरी ॥ मागती इये येइ सत्वरी || १ || जाउनी गहीं फार सत्वरी ॥ पाडसास ती तप्त हो करी || वडिल ती मगी प्रसत जाहली ॥ दसरिने पती आस पुरविली ॥ २ ॥ पाडसा सह सर्व चालले ॥ व्याध वैसला तेथे पातले || अज्ञ ते पशू अनि पाळिलें ॥ वचन त्यांणि जे त्यास दीधलें ।। ३ ।। अभंग मग ह्मणें व्याधा वधी मज आधीं ॥ नव्हे ऐसा विधी मागे ह्मणे ॥ पतिच्या ते आधी आझासी मारणे ॥ सौभाग्य ठेवणे तुझे हाती ॥ पाडसे ह्मणती सर्वांच्या तें आधी ॥ आमांसी तूं वधी पारध्यारे || अंतरीं तयांचे बोल ते ऐकुनी ॥ सद्द होऊनी व्याध बोले ॥ नेत्रांतून त्याच्या अश्रु हो चालले ॥ चरणावरी लोळे मगाच्या हो ॥१॥ निरूपण तुमचे कर्णी ऐकनीया । पुनीत ही काया झाली माझी ॥ माता पिता गुरू सर्व काहीं तुमीं ॥ पत्र कलत्र ही लटकेची ।। मिथ्या हा संसार अवघा माया जाळ || पापाचें तें मूळ कलें मज ॥ शिव पदा आतां की मी पावेन ।। आलें तें विमान त्यासी न्याया ॥ २ ॥ साकी पांच मुग्वे ज्या बाहु दश ही व्याघ्रांबर ते देहीं ॥ दिशा मडळी तेज माइना ऐसे शिवगण पाही ।। वाद्ये वाजावती ॥ विद्याधर अलाफांच घेती ॥ १ ॥ हरिण पावली दिव्य शरीरा शिवगण दर्शन घेतां ॥ व्याधाचाही देह पालटे त्यासी वंदन करितां ।। पारसे लोहाते ॥ तैसी दिव्य तन होते ॥ २ ॥