पान:संगीत शिवलीलामृत.pdf/२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८ संगीत शिवलीलामृत. ॐ ( चाल सदर.) चार प्रहर बडाल पाही शिवपूजा सहजची || निरूपण ते ऐकनीया जागर हो त्यासची ।। जन्मीचे पाप सारे होई तें भस्मची ।। नाई, पया. पार त्याच्या जाणे तो ईशाचे ॥ १ ॥ साको गरुडाग्रज तो उदया येतां तिसरी हरणी आली ॥ सकार्मुकचि तो व्याध पाहनी फारच मिनि गेली! व्याधा लागोनी ॥ बोले दीनचि होऊनी ॥ १ ॥ फुटला माझ्या स्तनिया पान्हा बाळक स्मरणचि होतं ।। गृहीं जाउनी त्यातें पानुनि शीत्र परत मी येतें ।। ऐके शपथ आतां । संघय सोडुनि दे परता ॥ २ ॥ - कटाव । ( टुयान दुर्वास ऋषिला. ) या चालीवर. ग्रामें सारी दहनचि कारेती । ब्राह्मणाचे उदक कोंडती || क्षयरोगी ते होउनि पडती ।। ब्राह्मणांची सदनें हरिती ।। पूर्वज सारे सैरावं पडती ।। मात पुत्रा विघडचि करिती ॥ स्त्रीपुरुषामा बिघाड पाडिती ॥ देव ब्रामणा नमन न करिती ॥ कटोर बोलुन त्यास निंदती !! कर चरण त्याचे छेदन होती || पर वस्तुला || चोरायाला ॥ अखंडचि तो रोख लाविला ॥ दुःखाच देइ साधुजनाला || तिडका त्याच्या या नेत्रांला । पुस्तक पाही ॥ चोरून घेई ।। मुका होउनी जन्मा येई ॥ रत्र चोरता नेत्रचि जाई ॥ अयंत गर्यो महिषचि होई ॥ भक्काटा जो निादेत जाई ॥ त्याचे मुखाला वागाच येई | आइबापा जो लाथा देई ।। ॥ पायाने तो लुलाच होई ।। कृपण जन ते भुजंग पाही || द्वारी येता पाहुनि यातला || रितााचे पाही त्यास दवाडेला || शंकर त्यावरि को पाने गेला ॥ संतातला तो जाणा मुकला || ब्राह्मण वैसे जेवायाला || उट- वन घाली बाहेर त्याला ॥ गणतो नाहीं त्या पापाला || परत न ये जरी ॥ पा सारी || बसोत मम शिरावर तरी ॥ १ ॥