पान:संगीत शिवलीलामृत.pdf/२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अध्याय दुसरा अपस्मार हा रोगाचे त्याते ॥ रडती पाहुनि वाळक मृत तें ॥ त्यासी हंसतो निपुत्रिकाच ते ॥ परत नये जरी ॥ पापें सारी ॥ वसोत मम शिरावर तरी ॥ १ ॥ साकी याया परिची शपथ घेउनी हरणी गृहास जाई ॥ इतक्यामध्ये मृगराजाहे तो तृषार्त होऊनि येई ॥ पाहान त्या नयनीं ॥ ओढी व्याधाच ज्या कर्णी ॥ १ ॥ शरासनींचा बाण पाहुनी अंतर भीती येते ॥ सोवरि मजला मारूं नकोरे पसोन येतों कांते ॥ शपथचि मी घेतों ॥ संशय दूर तुझा कारेतों ॥२॥ कटाव (दुर्योधन दुर्वास ऋषिला, ) या चालीवर. ब्रह्मकर्म में शचि करिती ॥ सोोडेति जे की स्वधर्म नीती ॥ नरकी ते रे जाऊनि पडती ॥ ब्राह्मण पाहुन मान न देती ॥ शास्त्र सोडुनी क- विता करिती ॥ वंशाचीरे वाढ खुंटती ॥ हरिहरादेनिं जें भोजन कारेती ।। क्षोणतांच ही त्यांना येती ॥ शिवमहिमा जे मोडुाने टाकेती ॥ ते वा नरकी कीटक होतो ॥ मातृद्रोही ॥ व्याधी देहीं ॥ पिजद्रोही पिशाच पाही ॥ गुरु द्रोहे तो यमपुरि जाई ॥ बहुत अन तें ब्राह्मण खाई ॥ पाहानि हांसे त्याच्या देहीं ॥ अरोचक तो रोगचि होई ॥ जे जे विकती कन्या गायी ॥ विडाल योनी प्राप्तचि होई ॥ जन्मनि तेथे बाळें खायी ॥ परत नये जरी ॥ पापें सारी ॥ वसोत मम शिरावर तरी ॥ १ ॥ पढ ( दोन प्रहर रात्र झाली ऋषि आले भोजना, ) या चालोवर." शिव शिव हा छंद त्याला मुखि घेई नाम तें ॥ सद्गदही होउनीया नयनी ये अश्रु ते ॥ त्रिदळातें तोडुनीया हर शिरि ही टाकि, तें ।। नाहिं पुण्यापार त्याच्या किति वर्णे मीच ते ॥ १ ॥