पान:संगीत शिवलीलामृत.pdf/२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संगीत शिवलीलामृत. इतक्या मध्ये दुसरी हरिणी ॥ आली तेथें तृषित होउनी ॥ राश ओडितां व्याध पाहुनी ॥ करुणा भाकेतसें ॥ ४ ॥ ८० 2) दिंडी। ह्मणे व्याधा सांगतें ऐक तूंरे ॥ मदन बाणे फारची पीडिलेरे ॥ पातेत्त देउाने भोग मी परत येते ॥ जाइ परिगे तूं शपथ देइ माते ॥ १ ॥ कटाव ( दुर्योधन दुर्वास कापला, ) या चालीवर. वापि सरोवर सडागाते ॥ मोडुनि टाकी देवागरते ॥ अहनिशी हो सुरापा- नतें ॥ करुनी वदतो भलतें सलते ॥ क्षत्रिय असुनी समरांगणते ॥ सोडुनि जाई दुराचे परतें ॥ पातेस सोडुनो परग्रही निजते ॥ पुत्र स्नुषा ती सन्मागानें ।। वागत असतां त्रासचि देणें ॥ जन्मा येती करुप रुपानें ॥ सदा राहतो भिक्षानानें ॥ बंधु बंधचें वैरच होणें ॥ मत्स्य होऊनी जन्मा येणें ॥ देवों त्याच्या काय हे कथणें ॥ मार्गा वरती ॥ वस्त्रे हरती ॥ आत शद्राच्या जन्मा येती ॥ प्रेत वस्त्र धारण करिती ॥ तपस्याचे ढोंग- चि कारती ॥ जन्म घुल्याचे तयास मिळती ।। कन्येचा जे विक्रय करिती ॥ हिंसक योनिंत जन्म पावती ॥ गांजी व्यर्थचि पातिव्रतेला ॥ भंगचि त्याच्या होय गहाला ॥ बाह्मण असुनि विकी रसाला ॥ मद्यपि जन्माच त्या दोघांला ॥ ब्रह्मवंदही अवमानीला ॥ ब्रह्मराक्षस योनी त्याला ॥ जंत कृतनाच पाही झाला ॥ श्राद्धे जेवुनी ॥ ललना घेऊनी ॥ भोगिात त्यानां सूकर योनी ॥ खोटि साक्षहो दिधाले जयांनी ॥ पूर्वज त्यांचे पडले पत- नीं ॥ दोष स्त्रियांचा पतो अतूनी ॥ राही त्यानां दूर सोडुनी ॥ श्वतन गोचिड तेणेकरूनी ॥ देवा गारो ॥ भोजन सारी ॥ होय तरी तो क्षी. ण शरीरी ॥ पर वाळाचो कारतो विकरी ॥ दर नेऊनी कष्ट शरीरीं ॥ गर्भाचा जी पात करीते ॥ ती स्त्री वंध्या जन्मा येते ॥ देव द्वारिच्या अश्वत्याते ॥ तोडिति होतो पांगुळ तरि ते ॥ दरिद्रेलग्ना कार विनाते ॥ तद्भार्याचे पोटी सल ते ॥ गोवध कारतो चांडाळाच ते ॥ अन्न द्वेषही होई त्यातें ॥ पूर्वज पावात त्या नरकातें ॥ पाराधे वाध जो बहु जंतूंते ॥