पान:संगीत शिवलीलामृत.pdf/२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भध्याय दुमरा. जन्मा येती ॥ जो नृप आपली प्रजा पीडितो ॥ व्याघ्र सर्प या जन्मा येतो ॥ स्त्रिया कारती व्रत नेमाला ।। अव्हेरिति ज्या आपल्या पतिला ।। या पापाने होति वागुळा ॥ करुप ह्मणनी त्यागिति पतिला ॥ वैधव्याच ये बाळपणाला ॥ ॥ तेथें होती वश जाराला ॥ मग त्या जन्माते होउनि पशिला ॥ निर्भसंति जी आपल्या पतिला ॥ दासीचा तो जन्माच तिजला ॥ सेवक करि जो द्रोह स्वामिचा ॥ जन्माच त्याला तो श्वानाचा ॥ रजस्वला जी आपण असनी ॥ गहींच हिंडे आशि जी पापिणी ॥ पूर्वज रुधरी पडती पतनीं ।। ॥ नंदादेपाचें तेल चोरेती ॥ निपात्रकाचे त्या जन्मा येती ॥ अन्न चारुनि भक्षण करिती ॥ विडाल योनी तयास मिळती ॥ देव ब्राह्मणा देति कदना ॥ आपण भाक्षेति षडस अन्ना ॥ गर्भ त्यांचा पोटि साहना ॥ शीण देती आई बापांना ॥ मर्कट होडान येती जन्मा ॥ सास श्वशरा करािते चलना ॥ बाळक शोकाचे होई त्याना ॥ परत नये जरि ॥ पापें सारी ॥ बसोत मम शिरावर तरी ॥ गोष्ट बोलली ॥ मिथ्या झाली ॥ घडो पाप शिव पुजा भंगली ॥ १ ॥ कामदा (चालीवर) शपथ ही तिची व्याध ऐकुनी ॥ शंकलाच तो फार हो मनीं ॥ जाउनी गृहा येइं सत्वरी ॥ बैसतीच मी येथ तो वरी ॥ १ ॥ ऐकुनी असे व्याध बोल ते ॥ काय हो तया हरिणि बोलते ॥ शिवपदास तूं जासिरे अहा ॥ उदक प्राशुनी जाइ ती गृहा ॥ २॥ अंजनी गीत दक्षिण हस्ते बिल्वदळे ती ॥ खुडाने टाकितो वरचे वरती ॥ यामिनी झाली दोनप्रहर ती ॥ त्या समयासी ॥ १ ॥ गिरिजारमणा तोष होउनी ॥ द्वितिय पुजा ती त्याचि मानुनी ॥ . अर्ध पाप तें जाळि मुळिहुनी ॥ सप्तहि जन्मांचें ॥ २ ॥ नामि लागली आवड त्याला ॥ वरवर कारतो शिवस्मरणाला ॥ ऐके मृगिच्या निरूपणाला ॥ जागर सहज घडे ॥ ३ ॥