पान:संगीत शिवलीलामृत.pdf/२२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

- अध्याय चौदावा. २१५ ब्रह्मकमंडलु नदिच्या तीरी बारामति नगरी ॥ आद्यंत ग्रंथचि झाला तरी | चाल || शिवलीलामत हा ग्रंथ पूर्ण जाहला ॥ ईशकृपेनें या शेवट तरि लागला || जय जय शंकर तव पदी ग्रंथ वाहिला ॥ चाल ॥ पार्वतिजीवन कर्पुरगौरा ब्रह्मानंद तूं तरी ॥ करि दया श्रधिरदासा वरी ॥ १ ॥ साकी शिवलीलामृत स्कंदपुराणी ब्रह्मोत्तर खंडांत ॥ सदा सर्वदां लीलामृत हे भक्त तरी पारसोत ॥ अध्याय चवदावा ॥ गोडचि सर्वी हा व्हावा ॥ १ ॥ अंजनोगत जय जय शंकर अनाथनाथा ॥ बाळकृष्ण हा चरणीं माथा ।। ठेवुनि संपवी जगन्नाथा ॥ शिवलीलामृत हें ॥ १ ॥ पद. (सुंदर नार तू ) या चालीवर. शंकर शंकर नाम वदावें ॥ भवसागर हा तरुनी जावें ॥५०॥ नाम मात्रा सेवा तुझी ॥ मुक्तचि झाला तुह्मी या जन्मीं ॥ महत्पापि ते तरुनिच गेले ॥ नाम मुखीं ज्या सहजचि आलें । संकट सारें निरसुन जाई ॥ सदा सौख्य त्या प्राण्या होई ॥ जेथे जेथें तो नर जाई ॥ तेथे तेथे यश तें येई ॥ वाळकृष्ण हा गातो भावें ॥ संकट त्याचे निरसुन जावें ॥ १ ॥... समान.