पान:संगीत शिवलीलामृत.pdf/२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संगीन शिवलीलामृन, जगदानंदा अनंद कंदा भक्त मधुप अरविंदा । छंदाने तज गाती निषदें ? आहे मी माते मंदा ॥ देउनि उःशापा ॥ वारी तरि या मम तापा ।। ३ ॥ दिंडी दीन वच हे ऐकुनी नाथ तोरे ॥ देइ उःशापा ऐक सांगतेरे ॥ वर्ष द्वादश राहना म यु लोकीं ॥ फिरुनि अंतो पावाल मत्पदांकीं ॥१॥ शाप योगें जाहले मगी पाही ॥ सख्यासह मी येऊाने वनीं राही ॥ अज्ञ गर्भाला दिवस पूर्ण हो ते ।। गृहीं जाते ठेउनी परत येतें ॥ २ ॥ साकी नाना परिचे असय बोलुनि रक्षण करिती देहा ॥ काय तुझागे नेम धरावा जाराने येशिल गेहा ॥ शपथचि घेऊना ॥ यावें परतचि जाऊनी ॥ १ ॥ कटाव ( दुर्योधन दुर्वास ऋषिला, ) या चालीवर. ब्रह्मकळी ही जन्मा येउनी ॥ वेदशास्त्र ही न तो जुमानी ॥ सन्य शौच ही संध्या वजनी ॥ पातक हैं की बसो येउनी ॥ मम शिरि जरि मी नये परतुनी ॥ वेदाचा वा विक्रय कारेती ॥ कृतन्न असुनो लोकां फोडती ॥ परदानातें विघ्नचि करती ॥ गुरु निंदा ती सुखें ऐकिती ॥ हरिहराचा भेद मानिती ॥ दान देउनी परताच घेतो ॥ पापें सारी ॥ घेई मी तरी ॥ यतिची निंदा ती एक करी ॥ शास्त्र पाहुनी द्वैतचि भारी ॥ असद्वा- वारे विश्वास धरी ॥ देवालयिं जे पुराण श्रवणी ॥ बसती ऐकत विडा खाउनी ॥ जन्मा येती कोडी होउनी ॥ देवळी जाती ॥ स्त्रीस भोगती ॥ स्रो पुरुषामा वियोग पाडिती ॥ उपजतांचि ते नपुंसक होतो ॥ दुसऱ्या- चें जें वर्म काढिती ॥ काक होउनि विष्टा भाक्षती ॥ विद्या असाने शिष्या प्रति ती ॥ न देतो ते पिंगळे होतो ॥ अनुचित प्रातग्रह ब्राह्मण घेती ॥ गंडमाळा यांना होती ॥ परक्षेत्रिच्या गाई आणती ॥ अल्पायुपि ते