पान:संगीत शिवलीलामृत.pdf/२१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अध्याय चौदावा. चीर गंभीर उदार मोठा कीर्ती दिगंतरीं ॥ क्षमावंत तो केवळ सात्विक न दुजा अवनीवरी ।। वर्षे झाली दहा सहस्रची अन्नसत्रचि करी ॥ इच्छाभोजन तसें दानही दे अतिता तरी ॥ अगम्य वस्तू अतित मागतां आणवी झडकरी ॥ १ ॥ कामदा ( या चालीवर.) ऐकनी असे वृत्त तें तरी ॥ शंभु तो तिथे जात सत्वरी ।। अतितवेष कुश्चितचि घेतला ॥ राजअंगणी त्वरित पातला ॥ १ ॥ दिडी परम कोपी तो दिसे अग्निसा हो || दुष्ट वचने कठिणचि बोलला हो ॥ रूप सारें कुश्चितचि असा पाहीं ॥ येत दुर्गंधी फार तया देहीं ।। १ ।। देइ इच्छाभोजना त्वरित राया ॥ न तरि जातो मी सत्व घेउनीया ॥ श्रियाळासह चांगणा धांव घेती ॥ चरण धम्नी आसनी बैसवीती ॥ २ ॥ क्रोधवचने सर्व ती सोसनीयां ॥ नमन करिती त्यास हो पूजनीया ॥ हस्त जोडुनि प्रार्थिती अहो स्वामी ॥ वदा इच्छा पुरविण्या सिद्ध हा मी ॥३॥ साकी नरमांस मला आणुन देई सत्वर तरि तूं राया ॥ चोर हर बा दसऱ्याचे रे मांस नको ते खाया ॥ आणुं नको कोणी ।। विकत तरी मानवप्राणी ॥ १ ॥ दिडी. चांगुणा ती बोलली अतीताते ॥ भोजनाला माझेंच मांस देतें ॥ जरी तुलां मानेल मांस माझें ॥ राव बोले देईन मांस ताजें ॥ १ ॥ साकी. तुल्ली दोघे पवित्र खचितचि दोष कसा तो नाहीं ।।